रेल्वे लोअर बर्थसाठी मोजा जादा पैसे !
रेल्वेची भाडेवाढ झाली नाही तरी रेल्वेच्या उत्पनात वाढ करण्यासाठी सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे छुपे काम सुरु आहे. आता रेल्वेतील लोअर बर्थसाठी 50 ते 75 रुपये तिकिटाशिवाय जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
May 16, 2017, 10:37 AM ISTआरडीए घेणार तिकीटदराचे निर्णय, सरकारची मंजुरी
रेल्वे विकास प्राधिकरण अर्थात आरडीएला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय. रेल्वेतील सुधारणा आणि गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने हे नवं प्राधिकरण स्थापन करण्यात आलंय.
Apr 6, 2017, 11:47 AM ISTमुंबईत रेल्वे तिकीट खिडकीवर स्वाईप मशिन, वापरा डेबिट कार्ड
नोटबंदीनंतर मुंबईत लोकल तिकीट तसेच पास काढताना सुट्टे पैसे नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तिकीट खिडकीवर वादावादी पाहायला मिळत आहे. यावर मध्य रेल्वेने कॅशलेस व्यवहार करण्यास प्राधान्य दिले आहे. प्रथम चार स्थानकांवर स्वाईप मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे डेबिट कार्डचा वापर करुन तुम्ही लोकल तिकीट आणि पास काढू शकता.
Dec 14, 2016, 04:08 PM ISTलांब पल्ल्याच्या रेल्वेच्या तिकीट दरात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:23 PM ISTऑनलाईन रेल्वे तिकीटांवर सवलत, १० लाखांचा विमाही
मोदी सरकारचे ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात केली आहे. नोटबंदीनंतर ही सवलत दिली आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला.
Dec 8, 2016, 06:27 PM ISTमोदी सरकारचे अच्छे दिन, ऑनलाईन खरेदीवर सवलतींचा पाऊस
ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.
Dec 8, 2016, 05:59 PM ISTऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्यांना रेल्वेची खूशखबर
रेल्वेचे तिकीट ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी रेल्वेनं खूशखबर दिली आहे. तिकिटावरील सर्व्हिस चार्ज माफ केला आहे.
Nov 23, 2016, 10:32 AM ISTरेल्वेचे तिकीट बुकिंगसाठी आता आधारकार्ड जरुरीचे
रेल्वे तिकिटात पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वेने आधारकार्ड नंबर जरुरी करण्याच्या विचारात आहे.
Jul 6, 2016, 09:47 PM ISTरेल्वेचे कन्फर्म तिकीट असं मिळू शकते?
मुंबई : रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना एक गूड न्यूज. एक नवे मोबाईल अॅप लाँच झाले आहे. ज्याने वेटिंग लीस्टवरच्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे. या अॅपद्वारा पर्यायी गाडीची माहिती त्यांच्या मोबाईलर उपलब्ध होणार आहे.
Jun 4, 2016, 04:51 PM IST
रेल्वेची प्रवाशांसाठी चांगली बातमी, रेल्वे तिकीटात विमान प्रवास
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज. रेल्वेनं आता तुमची हवाई सफर घडवून आणण्याची तयारी केली आहे.
May 27, 2016, 12:27 PM ISTरेल्वे तिकीटात आता विमान प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2016, 11:56 AM ISTरेल्वेचे हे १० नियम जुलैपासून बदलणार
रेल्वे आपल्या तिकीट प्रणातील बदल करीत आहे. हा बदल १ जुलै २०१६ पासून लागू होतोय.
May 21, 2016, 10:19 PM IST'रेल्वेचा प्रवास टुथपेस्टपेक्षाही स्वस्त'
रेल्वे तिकीटाच्या दरवाढीने सध्या सर्व प्रवाशी हैराण आहेत, रेल्वे दरवाढीचा फटका फार वर्षांनी बसल्याने प्रवाशांना हे नवीन आहे. मात्र सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, यावर उपाय काढण्याचे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Mar 31, 2016, 05:06 PM ISTरेल्वे तिकीट आता फोनवरूनही होणार 'कॅन्सल'
आता फोनवरूनही रेल्वे तिकीट होणार 'कॅन्सल' करता येणार आहे.
Mar 28, 2016, 07:14 PM ISTरेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम
एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.
Mar 1, 2016, 04:29 PM IST