आता रेल्वे तिकीटवरही 'कॅश ऑन डिलिव्हरी' सेवा सुरू
ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकांना सर्वाधिक आवडणारं फीचर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी', म्हणजेच आपलं सामान आल्यानंतर त्याचे पैसे द्यायचे. आता ही सुविधा आपल्याला भारतीय रेल्वेत सुद्धा मिळणार आहे. आयआरसीटीसीमधून तिकीट बुक केल्यानंतर आपण 'कॅश ऑन डिलिव्हरी'चं ऑप्शन निवडू शकता. एकदा इंटरनेट तिकीट आपल्या घरी पोहोचल्यानंतर आपण पैसे देऊ शकणार आहात.
Feb 3, 2015, 09:06 AM ISTआता मोबाईलनेच काढा लोकलचं तिकीट
मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे, यासाठी रेल्वेने 'आर वॉलेट' हा अॅप तयार केला आहे.
Dec 27, 2014, 06:42 PM ISTरेल्वे सुटल्यानंतरही तिकीटाचा परतावा मिळणार
रेल्वेचं तिकीट केलंय, तुमचं तिकीट कन्फर्म झाल्याचं तुम्हाला चार्ट प्रिपेड केल्यावर समजलंय आणि तुम्हाला गाडी पकडणे शक्य झालं नाही, तर तुम्हाला तुमच्या तिकीटाचा परतावा मिळणार आहे.
Nov 3, 2014, 07:55 PM ISTरेल्वेच्या तत्काल प्रवासासाठी 'बुरे दिन'
रेल्वेच्या तात्काळ सेवेसाठी तुम्हाला आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. दलालांना थोपवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा दावा रेल्वेने केला असला, तरी या उपाययोजनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते.
Oct 3, 2014, 09:07 AM ISTIRCTCचं रेल्वे प्रवाशांना गिफ्ट, मिळणार स्वस्त रेल्वे तिकीट
ऑनलाईन रेल्वे तिकीटचं बुकिंग आता न सोपं होणार आहे सोबतच तिकीट स्वस्तही होणार आहे. आयआरसीटीसीनं नुकतीच आपल्या वेबसाईटवर आरडीएस सुविधा सुरू केली आहे. ज्याद्वारे ग्राहक सरळ रिझर्वेशन करू शकतात आणि या पद्धतीन तुमच्या बँकेतून तेव्हाच पैसे कट होतील, जेव्हा रिझर्वेशन झालेलं असेल.
Aug 6, 2014, 04:55 PM ISTखुश खबर ! रेल्वे तिकीट एजेंटसचे लायसन्स रद्द
मोदी सरकारनं पहिल्याच दिवशी कारभार हाती घेताच रेल्वे बोर्डानं एक मोठा निर्णय घेतलाय.
May 28, 2014, 03:48 PM ISTरेल्वे तिकीट : आरक्षित रद्दचा कालावधी वाढवला
मेल-एक्स्प्रेस तिकिटे रद्द करण्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. या निर्णयाची अंमलबजावणी १ जुलैपासून केली जाणार आहे.
Jun 26, 2013, 08:30 AM ISTएक एसएमएस करणार रेल्वे तिकीट बुक!
आता केवळ एका एसएमएसच्या साहाय्यानं तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. ई-तिकिटानंतर आता `इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन`नं एसएमएसची सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
Jun 12, 2013, 09:58 AM ISTरांग लावू नका, रेल्वे लोकल तिकीट मिळणार मोबाईलवर
रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोर गर्दी हे आपणांसाठी नेहमीचच चित्र झालं आहे. त्यामुळे आता रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आता तिकीट मोबाईलवर उपलब्ध करून देणार आहे.
Nov 13, 2012, 01:02 PM IST'तत्काळ' तिकीटांसाठी नवे नियम
रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दलालांना चाप बसवण्यासाठी तत्काळ तिकिटाच्या नियमांत आजपासून नवे नियम लागू होणार आहेत.
Jul 10, 2012, 10:33 AM ISTरेल्वेचं 'तत्काळ' बुकींग 'तत्काळ'च होणार
रेल्वे प्रशासन आपल्या तत्काळ तिकीट सेवेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. तत्काळ तिकीट बुकींगच्या वेळेतही बदल होणार आहेत. रेल्वेच्या बुकींग क्लार्कला बुकींग रुममध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नसणार आहे.
Jun 29, 2012, 08:51 PM IST'रेल्वे' तिकीटांचा काळा बाजार!
मुंबईच्या नागपाडा परिसरातल्या एका कार्यालयावर छापा मारुन आरपीएफने १ लाख ६ हजार रुपये किमतीची १२६ रेल्वे तिकीटं जप्त केली आहेत.
Feb 2, 2012, 04:09 PM IST