देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण; हल्लेखोर कृष्णा आंधळेचे मित्र
Beed News : डोक्याला फटका, डोळाही काळानिळा पडला... सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण
Feb 6, 2025, 08:55 AM IST
मोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल
Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.
Feb 3, 2025, 08:02 PM ISTBeed Crime: हत्येतील आरोपीला VIP ट्रिटमेंट, कोण आहेत वाल्मिकचे 'स्पेशल-26'?
Walmik Karad Special-26: वाल्मिक कराडला VIP ट्रिटमेंट दिल्याचा आरोप पोलिसांवर होत असतानाचा तृप्ती देसाईंनी बीड पोलिसांवर नवा बॉम्ब टाकलाय.
Jan 27, 2025, 09:43 PM ISTवाल्मिकवर उपचार करणारे डॉक्टर वादात! भ्रष्ट अधिकारी चोख काम करेल?
Santosh Deshmukh murder case: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप होऊ लागलाय.
Jan 27, 2025, 09:20 PM IST'महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होतयं', वाल्मिक कराडवर मनोज जरांगे यांचा हल्लाबोल, 'आरोपींच्या बाजूने मोर्चे..
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत मनोज जरांगे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे.
Jan 25, 2025, 04:41 PM ISTWalmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट
Walmik Karad : बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय.
Jan 23, 2025, 04:02 PM ISTWalmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?
Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
Jan 23, 2025, 02:14 PM ISTसर्वात मोठी अपडेट! संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा एक सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती लागलाय. या व्हिडीओमध्ये सर्व आरोपी एकत्र दिसत आहेत.
Jan 21, 2025, 02:10 PM ISTवाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना पोलीस संरक्षण कसं? अंजली दमानियांचा सवाल
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील त्याला शासकीय पोलीस संरक्षण कसं? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
Jan 18, 2025, 12:43 PM ISTमोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?
Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय.
Jan 17, 2025, 10:56 PM ISTबीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा? खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या? जाणून बसेल धक्का
Walmik Karad : दोन कोटींच्या खंडणीसाठी मे 2024 मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण झालं होतं, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे.
Jan 17, 2025, 10:38 PM ISTWalmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'सुरेश धस, बजरंग सोनवणेंच्या भानगडी...'
Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल केल्यानंतर कराडच्या पत्नी या आक्रमक झाल्या आहेत. सुरेश धस, बजरंग सोनावणेसह अनेकांवर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने गंभीर आरोप केले आहेत.
Jan 15, 2025, 08:18 PM ISTधनंजय मुंडे यांना पक्षाचा पहिला मोठा धक्का; बीडमध्ये कारवाई करत...
Beed News : राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपदी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं पहिला धक्का दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा...
Jan 15, 2025, 10:33 AM IST
'गोट्या गित्ते घरातून मुलींना उचलून नेऊन फेकतो'; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
बीड प्रकरणात अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केलाय. गोट्या गित्ते घरातून मुलींना उचलून नेऊन फेकतो, असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केलाय. त्यामुळे बीडमधल्या गुन्हेगारी जगतातील आणखी एक कारनामा समोर आलाय. पाहुयात, याविषयीचा एक खास रिपोर्ट.
Jan 12, 2025, 09:05 PM IST'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
Jan 10, 2025, 10:38 AM IST