वैद्यनाथ साखर सहकारी कारखाना दुर्घटना

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - धनंजय मुंडे

परळीमधील वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये जी दुर्घटना घडली त्या घटनास्थळाला भेट देण्यासाठी विरोधी पक्ष नेते गेले असता पोलिसांनी त्यांना भेट देण्यापासून रोखलं. 

Dec 10, 2017, 01:40 PM IST