'हा तुतारीवाला फक्त नावाला, राज्यात आपली सत्ता', शरद पवारांच्या आमदाराला विरोधी पक्षात करमेना?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनीही आता पक्ष बदलाचे संकेत दिलेत.
Jan 31, 2025, 07:40 PM ISTउद्धव ठाकरे यांचा एक निर्णय काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे टेन्शन वाढवणार?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. तर, स्वबळासाठी शिवसैनिकांचा आग्रह आहे. तर, काँग्रेसनेही स्वबळाचं प्रतिआव्हान दिले आहे.
Dec 21, 2024, 08:17 PM ISTपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी
Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याचा फायदा शरद पवार पक्षाला होणार आहे.
Oct 22, 2024, 09:25 PM IST