शेतक-यांच्या भूमिकेस शिवसेनेचा सदैव पाठिंबा - उद्धव ठाकरे
Jul 15, 2017, 07:19 PM ISTशेतक-यांच्या भूमिकेस शिवसेनेचा सदैव पाठिंबा - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. समृद्धी प्रकल्पग्रस्तांचं पूर्ण समाधान झालं. त्यानंतरच प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी जमीन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्याचं, उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
Jul 15, 2017, 05:38 PM ISTशेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार
शेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार
Jul 14, 2017, 09:04 PM ISTशेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार
हवामान खात्याने वर्तवलेले पावसाचे अंदाज सतत चुकल्यामुळे त्रस्त झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतक-याने पुणे आणि कुलाबा वेध शाळेविरोधात पोलिसांकडं फसवणूकीची तक्रार केली आहे.
Jul 14, 2017, 07:55 PM ISTऔरंगाबाद - शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:54 PM ISTशेतकरी तरुणांची लग्नही रखडली
शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय ऐरणीवर असतानाच शेती करणाऱ्या तरुणांची लग्नेही रखडल्याची बाब पुढे आली आहे.
Jul 13, 2017, 07:01 PM ISTहवामान खात्याला शेतकरी कोर्टात खेचणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 02:38 PM ISTहवामान खात्याला शेतकरी कोर्टात खेचणार
यंदा राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र वारंवर हे अंदाज फोल ठरले आहेत.
Jul 13, 2017, 09:33 AM ISTगंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
गंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
Jul 12, 2017, 08:18 PM ISTगंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
'गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी' या रत्नाकर गुट्टेच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधींचं पीक कर्ज उचलल्याचे पुरावे 'झी मीडिया'च्या हाती लागलेत. एकूण सहा बँका आणि कारखान्याने संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप बँकांवर होतोय.
Jul 12, 2017, 07:25 PM ISTशेतकरी कर्जमुक्तीसाठी काँग्रेसचे आजपासून अभियान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 01:25 PM ISTशेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे अभियान, 'माझी कर्जमाफी झाली नाही'
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसचा विरोध अजूनही कमी व्हायला तयार नाही. कर्जमाफीबाबत काँग्रेस सरकारविरोधात आजपासून राज्यभर अभियान छेडणार आहे.
Jul 12, 2017, 09:08 AM ISTपावसानं ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचं संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 08:18 PM ISTपावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 08:15 PM ISTपावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 08:15 PM IST