शेतकरी

पीक विमा शेतकऱ्यांसाठी ठरतोय मनस्ताप, शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगा

पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता 48 तासांहून कमी कालावधी शिल्लक आहे. पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. त्यातच पीकविमा भरता यावा यासाठी रविवारीही बँका सुरु आहेत. 

Jul 30, 2017, 01:16 PM IST

शेतकरी पीक विमा : ऑफलाईन अर्ज स्वीकारणार, रविवारी बॅंका सुरु

शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता उद्या रविवारीही राज्यातील बँका सुरू राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Jul 29, 2017, 11:08 PM IST

शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा ऑनलाईनच अर्ज - मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज किचकट असल्याचा विरोधकांचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत फेटाळून लावलाय. ऑनलाईनच अर्ज स्विकारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Jul 27, 2017, 06:51 PM IST

शेतकऱ्यांचे 'दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ'- मुख्यमंत्री

शेतकऱ्यांचे 'दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ'- मुख्यमंत्री 

Jul 27, 2017, 04:08 PM IST

मंत्र्यांनीच कर्जमाफीचा अर्ज भरून दाखवावा, काँग्रेसचं आव्हान

शेतकरी कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जावरून काँग्रेसनं सरकारला घेरलंय. सहकार मंत्र्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय ऑनलाईन अर्ज भरून दाखवावा, असं खुलं आव्हान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मंत्र्यांना दिलंय. 

Jul 26, 2017, 10:37 AM IST