शेतकरी

शेतकऱ्यांना दिलासा, पीकविमा भरायला मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा भरायला मुदतवाढ देण्यात आली आहे.

Jul 31, 2017, 11:13 PM IST

पीकविम्याच्या मुदतवाढीवरून राज्य आणि केंद्र सरकारची टोलवाटोलवी

पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्लीला जाऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Jul 31, 2017, 05:31 PM IST

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

Jul 30, 2017, 07:54 PM IST

उद्योगपतींचं कर्ज माफ होतं मग शेतक-यांचं का नाही?

देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या शेतक-यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय.

Jul 30, 2017, 04:46 PM IST