शेतकरी

राजू शेट्टीचा राज्य सरकारवर पुन्हा हल्लाबोल

ही यात्रा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दाखल झालीय. त्यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा लक्ष्य केलंय. 

Jul 9, 2017, 07:43 PM IST

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतल्याचा रत्नाकर गुट्टेंवर आरोप

खोट्या बहाण्यानं शेतकऱ्यांचे महत्त्वाचे दस्तावेज मिळवून रत्नाकर गुट्टेनं कोट्यवधींचं कर्ज कसं उचललं, कर्ज उचलण्यासाठी काय बनाव केला.

Jul 9, 2017, 07:32 PM IST

समृद्धी महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही-शेतकऱ्यांचा निर्धार

मुंबई-नागपूर या दोन शहरांना जोडणा-या समृद्धी महार्मागासाठी एक इंचही जमीन देणार नाही. तरीही सरकारने जबरदस्ती केली तर सामूहिक आत्महत्येचा निर्वाणीचा इशाराच शेतक-यांनी दिलाय. 

Jul 8, 2017, 08:55 PM IST

औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट 

Jul 7, 2017, 09:18 PM IST

'शेतकऱ्यांना स्वत:चे पैसे भरण्यापासून कसे रोखू शकता?'

चे पैसे भरण्यापासून कसे रोखू शकता?'

Jul 7, 2017, 09:17 PM IST

मृत शेतकऱ्यांच्या टाळूवरचे खाल्ले लोणी...

शेतकऱ्यांच्या नावे परस्पर ३२८ कोटी रुपये पिक कर्ज उचलणाऱ्या गंगाखेड शुगर एन्ड एनर्जीविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या या कारखान्याने जिवंत तर सोडाच मृत शेतकऱ्यांच्या नावेही कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती झी मिडियाच्या हाती आली आहे. गुट्टे यांनी शेतकऱ्यांना कसे लुटले आहे त्याचा हा पर्दाफाश...

Jul 7, 2017, 07:22 PM IST

शेतकरी आत्महत्यांवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं

शेतक-यांच्या आत्महत्यांवरून सुप्रीम कोर्टानं आज केंद्राला फटकारलं आहे.

Jul 6, 2017, 10:28 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या यादीत या जिल्ह्याचं नावचं नाही...

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी केलेल्या जिल्ह्यांची नावे व कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी पोस्ट केली. मात्र, वर्धा जिल्ह्याचं त्यात नावच नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. 

Jul 6, 2017, 07:58 PM IST