शेतकरी

सोमवारपासून कर्जमाफीची प्रक्रिया, शेतकऱ्यांना द्यावी लागणार ही माहिती

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन केंद्र उभारण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Jul 23, 2017, 08:09 PM IST

शेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी

 सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली. 

Jul 20, 2017, 07:32 PM IST

जीएसटीसाठी मध्यरात्री संसद भरते; पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : राहुल गांधी

जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते  राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.

Jul 19, 2017, 08:47 PM IST

शेतकरी प्रश्नांवर बोलू न दिल्यामुळे राजू शेट्टींचा लोकसभेतून सभात्याग

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलू दिलं जात नसल्याची टीका करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी लोकसभेतून सभात्याग केला आहे.

Jul 19, 2017, 05:37 PM IST

'१०० टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी'

शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणखी एक नवा निकष समोर आलाय.

Jul 16, 2017, 04:13 PM IST

पैसे न देताच शेतमाल घेऊन पोबारा

पैसे न देताच शेतमाल घेऊन पोबारा

Jul 15, 2017, 09:31 PM IST