सई ताम्हणकर

मराठमोळी 'सई' झळकली फेमिनाच्या कव्हर पेजवर

सिनेसृष्टीतील मराठमोळी ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर प्रसिद्ध अशा फेमिना मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. फेमिनातर्फे नुकतंच सईला 'द मोस्ट पॉवरफूल वूमन ऑफ दि इअर अॅवॉर्ड'नं गौरविण्यात आलं होतं. 

Jun 4, 2015, 03:22 PM IST

'आय एम हंटर' गाण्यात सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज

'आय एम हंटर' गाण्यात सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज

Mar 7, 2015, 01:16 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'क्लासमेटस्'ची यारी-दोस्ती, मज्जा अन मस्ती

 

चित्रपट : क्लासमेटस् (मराठी सिनेमा)
दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार
कलाकार : अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सुयश टीळक

Jan 17, 2015, 02:30 PM IST

`प्यार वाली लव्ह स्टोरी`त दिसणार डॅशिंग सई...

काही मोजक्याच बॉलिवूडमध्ये चित्रपटांतमध्ये दिसलेली मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच `प्यार वाली लव्ह स्टोरी` या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येतेय.

Apr 9, 2014, 04:08 PM IST

`जास्त पैसे मोजणार त्याचाच प्रचार करणार`

`मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की...` असं म्हणणारी पिंकी आठवतेय का? ही `पैसेवालों की पिंकी` आठवण्याचं कारण म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचं नुकतंच आलेलं एक वक्तव्य...

Mar 6, 2014, 10:15 PM IST

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट'… दुनियादारीच!

‘महाराष्ट्रचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा रविवारी मुंबईत रंगला. ‘दुनियादारी’ चित्रपटाने फेव्हरेट सिनेमाचा पुरस्कार जिंकला.

Dec 2, 2013, 11:01 AM IST

`दुनियादारी`चा विक्रम : ४५ दिवसांत २२ कोटींचा टप्पा पार

अवघ्या ४५ दिवसांत २२ कोटींचा टप्पा पार करत `दुनियादारी`नं जोरदार मुसंडी मारलीये. इतक्या कमी दिवसांत ही मजल गाठणारा दुनियादारी हा पहिलाच सिनेमा ठरलाय.

Sep 2, 2013, 06:18 PM IST

दुनियादारी हिट...

झी टॉकीज प्रस्तुत दुनियादारी सिनेमाने बॉक्सऑफिसवर हिट झालाय. फक्त मुंबई आणि पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमाला तुफान यश मिळालंय..

Jul 23, 2013, 05:27 PM IST

अशाच एका बेटावर... सई ताम्हणकर पुन्हा बिकिनीवर

‘नो एंट्री- पुढे धोका’ आहे या सिनेमानंतर पुन्हा सई ताम्हणकर या सिनेमात बिकिनीमध्ये दर्शन द्यायला सज्ज झालेली आहे. मराठीत बिकिनी कल्चर प्रसिद्ध करणाऱ्या सईने `अशाच एका बेटावर` सईने ब्लॅक बिकिनी घालून धुमाकूळ घातला आहे.

Jan 29, 2013, 10:11 PM IST