'धर्म नीट समजला नाहीतर धर्माच्या नावाने...' सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्वाचे विधान
RSS Chief Mohan Bhagwat: जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले, असे सरसंघचालक म्हणाले.
Dec 23, 2024, 02:35 PM ISTसरसंघचालक मोहन भागवत यांचे हिदुत्व आणि राममंदिराबाबत मोठं विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाच विधान केलंय. केवळ हिंदु हिंदू म्हंटल तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही. असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलीये. भागवतांच्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रीयाही समोर आल्यात.
Dec 20, 2024, 10:00 PM IST