आदर्श सोसायटी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. दरम्यान, अलिकडेच केंद्र सरकारने आदर्श इमारत आपल्या ताब्यात घेतली आहे.
Aug 16, 2016, 11:22 PM ISTकेंद्र सरकारकडून मुंबईतील आदर्श बिल्डींग ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरु
Jul 29, 2016, 08:49 PM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आदर्श आदर्श केंद्र सरकारच्या ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2016, 07:02 PM ISTमहिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टाची मंजुरी
एका महिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे.
Jul 25, 2016, 04:08 PM ISTशरद पवारांना सोडावं लागणार एमसीएचं अध्यक्षपद?
एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशननं रविवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
Jul 23, 2016, 10:51 PM ISTआदर्श इमारत ताब्यात घेण्याचे केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
महाराष्ट्रातील आदर्श इमारत ताब्यात घ्या, असे आदेश आज केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आदर्शमधील रहिवाशांना फ्लॅट खाली करावे लागणार आहेत.
Jul 22, 2016, 01:55 PM ISTसीईटी प्रकरणी राज्य सरकारला दिलासा
राज्य सरकारला सीईटी प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालायनं नीटच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला.
Jul 14, 2016, 09:43 PM ISTअरुणाचल प्रदेशची राष्ट्रपती राजवट रद्द, मोदी सरकारला दणका
सुप्रीम कोर्टानं बुधवारी मोदी सरकारला जोरदार झटका दिलाय. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय.
Jul 13, 2016, 12:04 PM ISTसर्वोच्च न्यायालयानं दिला सलमान खानला जोरदार झटका
अभिनेता सलमान खानच्या 2002 मध्ये झालेल्या वांद्रे 'हिट अॅन्ड रन' खटल्यात झालेल्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारनं दिलेलं आव्हान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलंय.
Jul 5, 2016, 05:32 PM ISTव्हॉटसअॅपवर बंदी नको - सर्वोच्च न्यायालय
व्हॉटसअॅपवर बंदी घालता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे व्हॉटसअॅपला वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Jun 29, 2016, 02:00 PM ISTउत्तराखंड पुन्हा काँग्रेस सरकार, मोदी सरकारला मोठा झटका
उत्तराखंड विधानसभेमध्ये मंगळवारी घेण्यात आलेल्या बहुमत ठरावामध्ये हरिश रावत यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने बाजी मारली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसलाय.
May 11, 2016, 05:15 PM ISTउत्तराखंडमधील पराभव भाजपने केला मान्य
उत्तराखंड विधानसभेत मोठ्या नाट्यमयरीत्या विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेचं चित्रिकरण करण्यात आलंय. याचा निकाल उद्या लागणार असला तरी भाजपने आपला पराभव मान्य केल्याचे दिसून येत आहे.
May 10, 2016, 09:41 PM IST'नीट'वरून राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा नाही
सुप्रीम कोर्टाचा नीटबाबतचा निकाल राज्यांच्या विरोधात गेलाय. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी राज्य सरकार सीईटी घेऊ शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय.
May 9, 2016, 11:46 PM IST