सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत हस्तक्षेपाचा अधिकार नाही : मुस्लिम संघटना
नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींचा एक प्रभावशाली दबाव गट म्हणून ज्ञात असणाऱ्या जमियत-उलेमा-ए-हिंद या संघटनेने मुस्लिम महिलांचे लग्न आणि तलाक संबंधिच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालू नये.
Feb 6, 2016, 02:57 PM ISTमुंबईतील मेट्रो दरवाढ, हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमधील प्रस्तावित भाडेवाढीला स्थगिती देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे मेट्रोच दर 'जैसे थे' राहणार आहेत.
Jan 27, 2016, 10:49 PM ISTपत्नीच्या मृत्यूनंतर संपत्तीवर पतीचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
विवाहानंतर पत्नीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला तर तिचा पती किंवा सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर - स्त्री धनावर हक्क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय.
Jan 21, 2016, 12:42 PM ISTहिट अॅंड रन प्रकरणी सलमानविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय
हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खान याला आता सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. कारण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात दाद मागणार आहे.
Dec 23, 2015, 06:06 PM ISTराजीव गांधी हत्याकांड : जयललिता सरकारला मोठा धक्का, मारेकरी सोडू नका : SC
तामिळनाडूमधील जयललिता सरकारला मोठा झटका सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. तामिळनाडू सरकार विना परवानगी केंद्र सरकारच्या अधिकाराशिवाय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडू शकत नाही, असे निकाल देताना न्यायालयाने म्हटलेय.
Dec 2, 2015, 12:40 PM ISTवकिलांनी संप करू नये : सर्वोच्च न्यायालय
वकिलांनी संप करू नये किंवा न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यासारखी आंदोलने करू नयेत, असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.
Nov 28, 2015, 07:03 PM ISTधोकायदायक कुत्र्यांना संपवा - सर्वोच्च न्यायालय
देशात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजारी असलेल्या किंवा लोकांना धोकादायक ठरु शकणाऱ्या कुत्र्यांची हत्या करण्याला परवानगी दिली आहे.
Nov 18, 2015, 05:50 PM ISTउच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षण हटवा - सर्वोच्च न्यायालय
सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, देशहितासाछी उच्च शिक्षण संस्थांमधील, प्रत्येक प्रकारचं आरक्षण हटवण्यात आलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीवर दु:ख व्यक्त केलं की, ६८ वर्षानंतरही देशातील विशेषाधिकारात बदल झालेले नाहीत. कोर्टाने यासाठी केंद्र सरकारला निष्पक्ष राहून निर्णय घेण्यास सांगितले आहे.
Oct 28, 2015, 04:20 PM ISTमॅगीवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : बापट
मॅगीच्या विक्रीवरील निर्बंध हटवण्याच्या हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या निकालाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात आपील दाखल करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
Oct 21, 2015, 12:45 PM ISTन्यायाधीश नियुक्तीचा न्यायिक आयोग घटनाबाह्य - सर्वोच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2015, 12:55 PM ISTसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला झटका, न्यायाधीश नियुक्तीचा न्यायिक आयोग घटनाबाह्य
न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी न्यायिक आयोग घटनाबाह्य, असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी आत्तापर्यंत वापरली गेलेली ‘कॉलेजियम’ पद्धत रद्द केलेय. यामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.
Oct 16, 2015, 11:27 AM ISTडान्स बारवरील बंदी उठवली, पुन्हा छमछम सुरु होणार
डान्स बारवरील बंदी उठवली, पुन्हा छमछम सुरु होणार
Oct 15, 2015, 02:31 PM ISTडान्स बारवरील बंदी उठवली, पुन्हा छमछम सुरु होणार
राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर आर पाटील यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील डान्सबार बंद केले होते. त्यावर बराच वादंग झाला. मात्र, आर आर आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने मुंबईतील डान्सबार बंद ठेवण्यात आले. मात्र, या डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.त्यामुळे मुंबईत पुन्हा डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Oct 15, 2015, 12:41 PM ISTफटाके फोडण्यास बंदी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
फटाके फोडण्यास बंदीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारनं उत्तर द्यावं, अशी सुप्रिम कोर्टाची नोटीस बजावलीये.
Oct 8, 2015, 10:28 PM IST'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'आधार कार्ड'बाबत अद्याप ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे 'आधार कार्ड'बाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, 'आधार' सक्तीचे नाही, असा कोर्टाने याआधीच निर्णय दिलाय. आता 'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.
Oct 7, 2015, 08:38 PM IST