सर्वोच्च न्यायालय

सरकारी जाहिरातींत नेते आणि चमचे मंडळींना नो एन्ट्री!

यापुढे, सरकारी जाहिरातीवर नेते, मंत्री आणि मंत्र्यांच्या चमच्यांच्या फोटो दिसणार नाहीत... थॅक्स टू सर्वोच्च न्यायालय... 

May 13, 2015, 05:23 PM IST

पप्पू कलानीची जन्मठेप कायम - सुप्रीम कोर्ट

उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानीची जन्मठेप सुप्रिम कोर्टाने कायम ठेवलीय. सुप्रिम कोर्टाने पप्पू कलानीची याचिका फेटाळलीय. इंदर भतिजा हत्याप्रकरणी पप्पू कलानीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने पप्पू कलानीला जन्मठेप सुनावली होती. पप्पू कलानीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालाने हायकोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवत पप्पू कलानीला दणका दिलाय. 

May 5, 2015, 08:04 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या जामीनाच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

Apr 15, 2015, 07:06 PM IST

अशोक चव्हाण यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी,  अशोक चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.

Apr 13, 2015, 02:36 PM IST

गीता राष्ट्रीय धर्मग्रंथ नाही - सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टानं श्रीमदभगवत गीतेला राष्ट्रीय धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्यास नकार दिलाय. 

Mar 21, 2015, 03:49 PM IST

आधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

वेतन, पीएफ काढणे, विवाह-मालमत्ता नोंदणी अथवा कोणत्याही सरकारी लाभासाठी आधार कार्डची सक्ती करता येणार नाही, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र तसेच राज्य सरकारना दिली आहे.

Mar 17, 2015, 11:57 AM IST

मुंबई विद्यापीठ कुलगुरुपदी पुन्हा राजन वेळूकर

मुंबई विद्यापीठाचे वादग्रस्त ठरलेले कुलगुरु राजन वेळूकर यांना पुन्हा आपला पदभार स्विकारण्यास संधी मिळाली आहे. राज्यपालांनी त्यांना आपल्या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आलेय.

Mar 5, 2015, 08:50 PM IST

भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका

भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका

Feb 2, 2015, 09:00 PM IST

भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका बसलाय. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवत भुजबळ यांच्या 'एसआयटी' चौकशीला परवानगी दिलीय. 

Feb 2, 2015, 03:33 PM IST

काळवीट शिकार : सलमान खानला सर्वोच्च न्यायालयचा दणका

अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टात दणका मिळालाय. काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान हायकोर्टानं सलमानच्या शिक्षेला दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे.

Jan 14, 2015, 12:39 PM IST

काळा पैसा : काय दडलंय त्या बंद पाकिटात?

परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवलेल्या ६२७ भारतीयांची यादी केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टाला सादर केली. तीन बंद लिफाफ्यांमध्ये ही यादी कोर्टाला देण्यात आलीय.

Oct 29, 2014, 03:21 PM IST