सर्वोच्च न्यायालय

उत्तराखंडमधील पराभव भाजपने केला मान्य

उत्तराखंड विधानसभेत मोठ्या नाट्यमयरीत्या विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेचं चित्रिकरण करण्यात आलंय. याचा निकाल उद्या लागणार असला तरी भाजपने आपला पराभव मान्य केल्याचे दिसून येत आहे.

May 10, 2016, 09:41 PM IST

'नीट' देणाऱ्यांपुढे अडचणींचा डोंगर

'नीट' देणाऱ्यांपुढे अडचणींचा डोंगर

May 10, 2016, 05:36 PM IST

'नीट'वरून राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा नाही

सुप्रीम कोर्टाचा नीटबाबतचा निकाल राज्यांच्या विरोधात गेलाय. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी राज्य सरकार सीईटी घेऊ शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय.

May 9, 2016, 11:46 PM IST

राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही

राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही

May 9, 2016, 10:37 PM IST

ठरलेल्या वेळेप्रमाणे नीट परीक्षा घ्या : सर्वोच्च न्यायालय

'नीट' परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या याचिकेचा विचार न करता स्पष्ट केले की, ठरलेल्या वेळेप्रमाणे नीट परीक्षा घ्या, असे सर्वोच्च न्यायालय निर्देश दिलेत.

Apr 30, 2016, 03:54 PM IST

IPL महाराष्ट्रात होणार नाही, MCAची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले IPLचे सामने १ मे नंतर राज्यात खेळवू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. याविरोधा MCAने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे एमसीएला मोठा धक्का बसला आहे. 

Apr 27, 2016, 01:17 PM IST

कंडोम पाकिटावर छापलेल्या फोटोबाबत सुप्रीम कोर्टने मागवला जबाब

कंडोमच्या पाकिटावरील जे फोटो छापण्यात येतात ते अश्लिलतेसंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करतात का, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 

Apr 27, 2016, 10:42 AM IST

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवटच, सर्वोच्च न्यायालयाची निकालाला स्थगिती

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याच्या नैनिताल उच्च न्यायालयाच्या निकालाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेय.

Apr 22, 2016, 05:45 PM IST

सर्वोच्च न्यायालयाने 'बीसीसीआय'ला फटकारलं

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला फटकारलं आहे.

Apr 5, 2016, 07:20 PM IST

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको : सर्वोच्च न्यायालय

अपघातग्रस्तांना मदत करताना आता पोलिसांच्या चौकशीच्या ससेमीऱ्याची चिंता करण्याची गरज नाही. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको, असे स्पष्ट आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.

Mar 30, 2016, 02:03 PM IST

गुजरात पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात मागणी

नवी दिल्ली : इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात गुजरात पोलिसांवर लावलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.

Mar 1, 2016, 01:33 PM IST