भारतात पॉर्न वेबसाइट्सवर बंदी का नाही?
इंटरनेटवर दिसणाऱ्या सर्व पॉर्न वेबसाइट्सवर भारतामध्ये बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तसंच इंटरनेटवर पॉर्न कंटेट पाहिल्यास आता कायदेशीर कारवाई होऊ शकते.
Apr 16, 2013, 05:15 PM ISTभुल्लरची दया याचिका फेटाळली, फाशी कायम
१९९३ मधल्या दिल्ली स्फोटातला आरोपी देविंदर पाल सिंग भूल्लर याची फाशी सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवलीय. फाशीची शिक्षा रद्द करावी याबाबत भूल्लरनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली.
Apr 12, 2013, 01:05 PM ISTसर्वोच्च न्यायालयाची ८ जणांच्या फाशीवर स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविण्यात आलेल्या आठ गुन्हेगारांच्या फाशीला चार आठवड्यांची स्थगिती दिली. संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूला फाशी देण्यात आल्यानंतर त्याचे दफन जेलच्या आवरात केले. मात्र गुरूच्या नातेवाईकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या बाबतीत जी चूक घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये. याची खबरदारी घेत न्यायालयाने स्थगिती दिली
Apr 7, 2013, 04:48 PM ISTमाफीसाठी प्रयत्न करणार नाही; संजूला अश्रू अनावर
सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर आज संजय दत्त पहिल्यांदाच मीडियासमोर आला. यावेळी संवाद साधताना संजयला अश्रू अनावर झाले.
Mar 28, 2013, 11:04 AM ISTनायक ते खलनायक
बॉ़लीवूडच्या मुन्नाभाईला आता तुरुंगात जावं लागणार आहे..सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय...संजय दत्तने यापूर्वीच १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे..पण आता त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे...
Mar 21, 2013, 11:55 PM IST१९९३ बॉम्बस्फोट : संजय दत्तला अटक आणि शिक्षा
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्त या हात असल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याने बेकायदा शस्त्रास्त्र बाळगली होती. संजयला कधी अटक करण्यात आली ते त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा घटनाक्रम.
Mar 21, 2013, 04:54 PM ISTमुंबईत का झाले होते बॉम्बस्फोट? : घटनाक्रम
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट १९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून केले गेले होते. या घटनेचा आणि खटल्याचा थोडक्यात घनटाक्रम.
Mar 21, 2013, 02:04 PM ISTदहशतवाद हा प्लेग रोगासारखा - सर्वोच्च न्यायालय
वीस वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणातील अंतिम निकाल वाचनास सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कस्टम अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. त्याचवेळी दहशतवाद हा प्लेग रोगासारखा आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हटले.
Mar 21, 2013, 01:19 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैनांचा जामीन अर्ज फेटाळला
आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला त्यामुळे जैन यांची डोकेदुखी वाढली आहे. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
Feb 13, 2013, 07:50 PM IST`मनसे-शिवसेनेची मान्यता का रद्द करू नये?`
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या राजकीय पक्षांचा आक्रमकपणा त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता निर्माण झाला आहे. या दोन्ही राजकीय पक्षांची मान्यता का रद्द करू नये, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
Jan 8, 2013, 11:33 AM ISTक्लिनीकल ट्रायल... मृत्युची प्रयोगशाळा...
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून घेतल्या जात असलेल्या अनियंत्रीत वैद्यकीय चाचण्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नेमक्या काय आहेत या चाचण्या... त्या संदर्भात कोणते नियम आहेत आणि ही परिस्थिती का निर्माण झालीय... याचाच घेतलेला हा सडेतोड वेध... `मृत्युची प्रयोगशाळा...`
Jan 4, 2013, 09:42 PM ISTनरेंद्र मोदींना झटका, याचिका फेटाळली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मोठा झटका बसलाय. लोकायुक्त निवडीविरोधात गुजरात सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
Jan 2, 2013, 12:31 PM ISTसही रे सही !
तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाचून धक्का बसला ना. मग घ्या खबरदारी.
Dec 4, 2012, 12:59 PM ISTचेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास
तुमची चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई खुशाल करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आता दिला आहे. त्यामुळे तुमचे काही खरे नाही.
Dec 3, 2012, 08:43 AM ISTमधुर भांडारकरला कोर्टाचा दिलासा
हिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या विरोधातील बलात्काराचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून आज रद्द करण्यात आला आहे. यामुळे मधुर भांडारकरला दिलासा मिळाला आहे.
Nov 5, 2012, 03:03 PM IST