काश्मिरात तिरंगा असुरक्षित, हा भाजपचा पराभव - शिवसेना
लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे.
Oct 28, 2020, 08:41 AM ISTकितीही आपटा, बॉलिवूड मुंबईतच राहणार - शिवसेना
बॉलिवूड हलवणाऱ्यांच्या प्रयत्नांवर 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
Oct 17, 2020, 08:33 AM ISTमेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस, तर काय बिघडले असते - शिवसेना
आरेत होणारी मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय अहंकारातून घेतला गेला, अशी टीका राजाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Oct 13, 2020, 10:34 AM ISTहाथरस अत्याचार : आता भाजपचा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा हल्लाबोल
हाथरस प्रकरणानंतर हिंदुत्वाचा शंखनाद करणारे आज का थंड पडले आहेत. आता कुठे भाजपचे हिंदुत्व गेले, असा रोखठोक सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे.
Oct 3, 2020, 08:26 AM ISTआरक्षण : दोन छत्रपती; दोन भूमिका, अर्थ एकच !
सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही छत्रपती यांच्या विधानांचा वेगळा अर्थ काढू नका, दोन भूमिका घेतल्या असल्या तरी अर्थ एकच आहे असे दैनिक 'सामना'ने आपल्या अग्रलेखातून म्हटले आहे.
Sep 29, 2020, 08:54 AM ISTकेंद्र सरकारला जाग आली तर बरंच आहे, अन्यथा... - शिवसेना
केंद्राने संसदेत तीन शेतकरी विधेयकं मंजुर केली आणि त्यांनंतर जो विरोध होतोय हाच मुद्दा आजच्या शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त मांडण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 09:33 AM ISTकोरोनाची आघाडी, अर्थव्यवस्थेची बिघाडी आणि पिछाडी; शिवसेनेची टीका
केंद्रातील मोदी सरकारने २० लाख कोटी रुपयांचा 'बूस्टर डोस' अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्थेचा मंदावलेला श्वास वाढल्याचे लक्षण तूर्त तरी दिसत नाही.
Sep 17, 2020, 08:37 AM ISTराजकीय धंद्यासाठी फेसबुकचा वापर, शिवसेनेचा भाजपवर घणाघाती आरोप
भाजपवर पुन्हा एकदा शिवसेनेने जोरदार हल्लाबोल चढवला आहे. समाजमाध्यमांचा भाजपकडून आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
Aug 18, 2020, 09:40 AM ISTपार्थ यांच्याबाबत शरद पवार वेगळे वागले नाहीत - शिवसेना
शरद पवार हे आयुष्यभर माणसांत राहिले, जमिनीवरचे राजकारण त्यांनी केले. अजित पवार, सुप्रिया सुळेही तेच करीत आहेत. पवारांच्या तिसऱया पिढीने तोच मार्ग स्वीकारला तर वादळे निर्माण होणार नाहीत, असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.
Aug 14, 2020, 10:54 AM ISTशिवसेनेचा भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल, कितीही काही केले तरी यश नाही!
शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने कितीही काहीही केले तरी त्यांना यात यश येणार नाही.
Aug 12, 2020, 09:11 AM ISTराम मंदिर : शिवसेनेने ओवेसी यांना खडसावले, आता रडणे बंद करा!
अयोध्ये राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा हा विजय आहे.
Aug 7, 2020, 09:53 AM IST‘कोविड प्रमोटेड’ शिक्का मारण्याचा विचार ही विकृतीच - शिवसेना
राज्यातील कृषी विद्यापाठींनी घेतलेल्या भूमिकेवरुन शिवसेने खडेबोल सुनावले आहेत.
Jul 16, 2020, 09:52 AM ISTकाँग्रेस आणि शिवसेनेचा 'सामना', माहिती घेऊन अग्रलेख लिहायला हवा - थोरात
सत्तेच्या राजकारणावरुन शिवसेनेने काँग्रेसवर 'सामना'च्या संपादकीयमधून जोरदार हल्लाबोल चढवला होता. आता काँग्रेसकडून शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Jun 16, 2020, 12:16 PM IST'खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये'
राजकारण हे सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असते?
Jun 16, 2020, 10:31 AM ISTचंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा हल्लाबोल, कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली
भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा 'सामना'तून समाचार घेण्यात आलाय.
Jun 11, 2020, 10:12 AM IST