'या' देशांमध्ये आहेत जगातील सर्वात सुंदर तरुणी
जगातील कुठल्या देशात सुंदर महिला सर्वाधिक आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? आज आम्ही तुम्हाला असे पाच देश सांगणार आहोत, इथे जगातील सर्वात सुंदर तरुणी राहतात.
May 17, 2024, 04:46 PM IST#MuhDikhai2.0 : सुंदर चेहरा नाही तर सुंदर मन असणं गरजेचं
दीपिका सांगतेय 'या' मुलींच वेगळेपण
Dec 27, 2019, 02:42 PM ISTVIDEO : ....त्या वागणुकीमुळे आजही मानसिक खच्चीकरण, आलियाच्या बहिणीची कबुली
एकदा आलिया आणि.....
May 1, 2019, 02:26 PM ISTबुमराह-सुंदर दुखापतीमुळे बाहेर, या दोघांना भारतीय टीममध्ये संधी
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
Jul 1, 2018, 05:17 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताला झटका, दोन बडे खेळाडू बाहेर
भारत आणि इंग्लंडच्या टी-२० सीरिजला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
Jul 1, 2018, 03:20 PM ISTजगातली सगळ्यात सुंदर रोबो... एरिका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 11:39 PM ISTएक सुंदर आयआरएस ऑफिसर आणि गायक...सोनल
सनदी अधिकारी जे कागदाच्या फायलींच्या ढिगाऱ्यांनी वेढलेले असतात आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करताना कंटाळलेले असतात.
Jun 4, 2017, 02:20 PM ISTसुंदर दिसण्यासाठी एवढंच करा
प्रत्येकाला सुंदर दिसणे केव्हाही आवडते. त्यामुळे अनेक जण कोणतीना कोणती क्रीम किंवा कॉस्मेटीकचा वापर करत असतो. मात्र, घरच्या घरी तुम्ही काळजी घेतली तर तुम्हीही सुंदर दिसाल.
Jun 2, 2017, 08:55 PM IST'स्मृती इराणी प्रियांका गांधींपेक्षा सुंदर'
प्रियांका गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागण्याऐवजी भाजप नेते विनय कटियार यांनी आगीत तेल ओतायचं काम केलं आहे.
Jan 25, 2017, 08:17 PM ISTसदैव तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी खा ५ गोष्टी
वयोमनानुसार आपल्या शरीरामध्ये सतत बदल घडत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वेचेवरही दिसतो. ही जैविक आणि निश्चित प्रक्रिया आहे. परंतु शरीरावर सतत होणारे परिणाम थांबवून आपण लवकर येणाऱ्या वृद्धत्वापासून दूर राहू शकतो.
Nov 29, 2016, 04:34 PM ISTसुंदर दिसण्यासाठी टोमॅटो आणि बटाट्याचा उपाय
सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी स्त्रीया महागड्या क्रीम्सचा वापर करतात. पार्लरमध्ये वेळ आणि पैसा दोंन्ही गोष्टी वाया घालवतात.
Aug 25, 2016, 04:18 PM IST...या सुंदर मुलीला घराच्या बाहेरही पडता येत नाही!
...या सुंदर मुलीला घराच्या बाहेरही पडता येत नाही!
Jun 10, 2016, 11:22 AM ISTहात सुंदर आणि मुलायम करण्यासाठी ६ घरगुती टिप्स
कोणत्या महिलेला सुंदर दिसायला आवडत नाही. आणि त्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन बरेच उपाय करतो. पण तुम्ही कधी तुमच्या हातांकडे लक्ष दिलंय का? तुम्हाला तुमच्या हाताची त्वचा सुंदर, चमकदार हवी आहे, तर मग हे सहा घरगुती उपाय करा.
May 4, 2016, 10:03 AM ISTउन्हाळ्यात सुंदर त्वचेसाठी ५ उपाय
उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. पार्लरमध्ये जाऊन ब्यूटी ट्रीटमेंट घेणे हा त्यावरचा हमखास उपाय असला तरी नेहमी पार्लरमध्ये जाणं वेळखाऊ आणि पैसे खाऊ देखील आहे.
May 3, 2016, 05:11 PM IST