वजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय
वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता.
Sep 2, 2016, 04:15 PM ISTदारू सोडवण्याचे सोपे उपाय
दारू हा विषय आजकाल दुर्देवाने तरूणांमध्ये फॅशनच्या स्तरावर पाहिला जातो, मात्र दारू ही शरीरासाठी सर्वात घातक आहे. दारू पिण्याची सवय पडली तर ती सोडवणे अत्यंत कठीण आहे. दारूमुळे एक व्य़क्ती नाही तर संपूर्ण परिवार उध्वस्त होण्याची वेळ येते.
Jan 20, 2016, 10:53 AM ISTVIDEO : सोप्या शब्दांतली 'ग्यानबाची राज्यघटना'!
आज संपूर्ण देशात पहिला 'राज्यघटना दिन' किंवा 'संविधान दिन' साजरा केला जातोय. भारतीय राज्यघटेतील काही शब्द किचकट असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटना कळत नाही... त्यासाठी पुण्यातील वकील सौरभ देशपांडे यांनी भारतीय राज्यघटना ओवीबद्ध करून सोप्या शब्दात मांडलीय.
Nov 26, 2015, 01:58 PM IST