स्मार्ट फोन

फोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा?

Health Tips: फोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा? अनेकजण रात्रीच्या वेळी फोन उशीखाली किंवा अगदी जवळ ठेऊन झोपतात मात्र यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

Sep 2, 2024, 07:41 PM IST

लॉन्च होण्यापूर्वी लीक झाला ऑनर 10 चा लूक, फिचर्सही झाले व्हायरल

Huawei कंपनीचा सब ब्रँड असलेल्या ऑनर 10 या स्मार्टफोनचा लूक लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाला आहे. हा स्मार्टफोन लंडनमध्ये १५ मे रोजी लॉन्च होणार आहे. म्हणजेच हा फोन लॉन्च होण्यासाठी अद्याप एका महिन्याचा कालावधी आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वी फोनची डिझाईन आणि फीचर समोर आले आहेत.

Apr 8, 2018, 05:41 PM IST

ऑर्डर केला मोबाईल आणि मिळाले कपड्याचे साबण...

 आजकाल बहुतांशी लोक ऑनलाइन शॉपिंग करणे पसंत करतात, यामुळे बाहेर जाऊन वस्तू खरेदी करण्याची मेहनत वाचते आणि काही चांगल्या ऑफर पण मिळतात. पण एका तरुणाला या ऑनलाइन शॉपिंगचा चांगला अनुभव आला नाही. 

Sep 15, 2017, 03:50 PM IST

स्मार्टफोन्समधील खास सेटिंग्स

काही ठराविक गोष्टी सोडल्या तर स्मार्टफोन्समधील इतर सेटिंग्स अनेकांना माहित नसतात. जाणून घेऊया अशाच काही सेटींग्सबद्दल. 

Sep 1, 2017, 02:06 PM IST

WhatsAppवर आता कोणतीही फाइल पाठवणे शक्य

 इन्स्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन अॅप आले आहे. या अपडेटनंतर तुम्ही आता कोणत्याही फाइल्स पाठवता येणार आहे. 

Jul 14, 2017, 04:34 PM IST

सलमान खान स्मार्ट फोनच्या दुनियेत, मोबाइल कंपन्यांची उडवणार झोप

दबंग अभिनेता सलमान खान स्मार्ट फोनच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. आता तो स्मार्ट फोनच्या माध्यमातून व्यापाराच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. सलमानची खरी टक्कर ही चीनच्या मोबाईल कंपन्यांशी असणार आहे.

Mar 9, 2017, 07:20 PM IST

पाकिस्तानमध्ये स्मार्ट फोनपेक्षा बंदुका स्वस्त

  स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त मिळण्यासाठी पाकिस्तान प्रसिद्ध होत चालला आहे, .येथील आदिवासी भागात स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त आहेत. या भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची उघड विक्री होत आहे.

Jul 28, 2016, 11:30 PM IST

सॅमसंग S7 आणि S7 एज लॉन्च

सॅमसंगनं आपले गॅलेक्सी S7(R)आणि गॅलेक्सी S7 एज हे दोन स्मार्ट फोन लॉन्च केले आहेत.

Feb 22, 2016, 12:13 PM IST

'फ्रीडम 251' प्रत्येक फोनमागे कंपनीला 31 रुपयांचा नफा

फक्त 251 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 'फ्रीडम 251' या स्मार्टफोनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Feb 22, 2016, 08:46 AM IST

'फ्रीडम 251'चा नवा विक्रम

251 रुपयांमध्ये मिळणारा 'फ्रीडम 251' हा स्मार्टफोन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Feb 20, 2016, 02:02 PM IST

स्मार्ट फोन : 'फ्रीडम २५१'चा जनक, एका दुकानदाराचा मुलगा...रंजक स्टोरी

'फ्रीडम २५१'  आज प्रत्येकाच्या तोंडी नाव दिसून येते. एक दुकानदारा मुलगा. त्याने हे सर्व कसं शक्य करुन दाखवलं...त्याचीच एक रंजक स्टोरी थक्क करणारी!

Feb 19, 2016, 09:19 PM IST

फोनवर करा आता डायरेक्ट शेअरींग

तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुम्हाला काहीही शेअर करण्यासाठी एक असा अॅप सांगणार आहोत जो शेअरींगची परिभाषाच बदलून टाकेल. तुम्ही शेअरींगसाठी व्हॉट्सअॅप, व्हीचॅट, हाईक, वाईबर या सारख्या अॅपचा वापर करतो पण या अॅपवरून इतर दुसऱ्या कोणत्याही अॅपवर आपण शेअर करू शकत नाही.

Dec 20, 2015, 04:44 PM IST

वीस वर्षांनंतर असा असेल तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या ५ फिचर

 तुम्ही तुमच्या स्मार्टफोनपासून बोअर झाले असाल तर ही बातमी तुम्हांला दिलासा देऊ शकते. स्मार्टफोनची टेक्नॉलॉजीमध्ये अनेक बदल तुमचे दरवाजे ठोठवत आहे. बॅटरी अशी असेल की मिनिटात संपूर्ण चार्ज होईल आणि सुमारे १५ दिवस चालेल. 

Sep 7, 2015, 03:43 PM IST

`ब्लॅकबेरी`चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त `स्मार्ट फोन`

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ब्लॅकबेरी सर्वात कमी किंमतीचा स्मार्ट फोन बाजारात आणणार आहे, या फोनचा हॅण्डसेट ब्लॅकबेरीच्या Z3 सिरीजमध्ये असणार आहे.

Jun 16, 2014, 12:46 PM IST