स्वस्त कार

मध्यमवर्गीय लोकांचं स्वप्न पूर्ण होणार! भारतातील सर्वात स्वस्त 5 कार, किंमत फक्त...

जर तुम्हाला स्वस्त आणि विश्वासार्ह कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त कारची यादी येथे सांगणार आहोत.

Feb 5, 2025, 04:28 PM IST

छोट्या कुटुंबासाठी बेस्ट कार, किंमत 3.99 लाख, 34 किमी मायलेज

तुम्ही देखील कार घेण्याचे स्वप्न बघत आहात. आम्ही देशातील सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या कारची यादी घेऊन आलो आहोत. जाणून घ्या सविस्तर

Nov 12, 2024, 04:06 PM IST

सणासुदीच्या काळात 5 लाख रुपयांपेक्षा स्वस्तात खरेदी करा 'या' कार

पुढील 3 महिन्यांमध्ये सणासुदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होणार आहे. ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. 

Sep 22, 2024, 04:28 PM IST

३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करु शकता या शानदार कार, मायलेजही चांगले आणि किंमत कमी

आपण कार खरेदी करण्याचा विचार करीत आहात, पण बजेट खूप कमी आहे.  

Aug 18, 2020, 01:42 PM IST

निसानची कार झाली २ लाखांनी स्वस्त

जपानची कार बनवणारी कंपनी निसानने त्यांच्या मध्यम श्रेणीच्या सेडान कार सनीची किंमत 1.99 लाख रुपयांनी कमी केली आहे. कंपनीने म्हटलं की, आता दिल्लीच्या शोरूममध्ये सनीची किंमत 6.99 लाख रुपये असणार आहे. जी 8.99 लाख रुपयांना ऑन रोड मिळेल.

Apr 21, 2017, 03:27 PM IST

पाहा स्वस्त आणि उडणाऱ्या चायनीज कारची मज्जा...

पाहा चीनची स्वस्त कार अशी उडते, फक्त ती कारच उडत नाही, तर इतर कारचीही वाट लावते, ते या व्हिडीओतून तुम्हाला दिसून येईल.

Nov 29, 2015, 08:05 PM IST

'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'

'टाटा सन्स'चे अध्यक्ष रतन टाटा यांना आपली चूक आता लक्षात आलीय. 'नॅनो' बाजाराच्या स्पर्धेत उतरवताना टाटा समूहानं  विक्री आणि मार्केटींगमध्ये अनेक चुका केल्याचं त्यांनी म्हटलंय.

Jul 16, 2015, 02:43 PM IST

'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'

'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'

Jul 16, 2015, 12:50 PM IST