घर खरेदीदारांसाठी खुशखबर, मुंबईत घरांच्या किंमतीत ५ टक्के घसरण
गेल्या वर्षी नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट(रेरा) आणि जीएसटी लागू झाल्याने घराच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. नाईटफ्रँक इंडिया रिअल इस्टेटच्या रिपोर्टनुसार देशभरातील शहरी भागांमध्ये साधारण तीन टक्के घसरण झाली.
Jan 11, 2018, 10:45 AM ISTस्वस्त घरे बांधण्यासाठी बिल्डरांना आयकरात सूट, सरकार मेहरबान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 12:26 PM ISTबजेट २०१६ : स्वस्तातील घरे देणाऱ्या बिल्डरला मोठा फायदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 10:01 AM ISTचंदीगड: एस्सेल ग्रुप 'आशा 2022' प्रकल्पामधून देणार स्वस्त घरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2016, 02:47 PM ISTआता स्वस्त घरांसाठी ६.५ टक्के व्याज
स्वस्त घरांसाठी ६.५ टक्के व्याज मिळणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता ‘हाऊसिंग फॉर ऑल’ मिशनला प्रारंभ झालाय. शहरांमधील गरीब, अल्प उत्पन्न गटातील जनतेला यामुळे दिलासा मिळाला आहे.
Jun 18, 2015, 08:36 AM ISTपीएफ सदस्यांना स्वस्त घरे देण्याचा विचार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वस्तात घरे देण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात आहे.
Jan 5, 2015, 10:08 AM IST