थोरातांना डावलून विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड
उल्लेखनीय म्हणजे, सगळ्यात ज्येष्ठ नेत्याची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदी करण्याचा प्रघात आहे
Nov 26, 2019, 05:22 PM ISTभाजप खासदार डॉ. वीरेंद्र कुमार असतील लोकसभेचे हंगामी अध्यक्ष
वीरेंद्र कुमार हे ६ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
Jun 11, 2019, 05:55 PM ISTभाजपचे संतोष गंगवार बनू शकतात हंगामी अध्यक्ष
भाजपचे संतोष गंगवार बनू शकतात हंगामी अध्यक्ष
May 30, 2019, 12:00 PM ISTसंतोष गंगवार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष
संतोष गंगवार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष
BJP Senior Leader Santosh Gangwar To Be Appointed As Pro Tem Speaker
आता, बोपय्यांच्या वादग्रस्त निवडीवरून काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव
काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात.
May 18, 2018, 06:52 PM ISTभाजप आमदार बोपय्यांची 'हंगामी अध्यक्ष' म्हणून निवड, काँग्रेसचा आक्षेप
'कायदेशीर बाबी तपासून मग आपण यावर भूमिका मांडू असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं.
May 18, 2018, 05:06 PM IST'जय विदर्भ' म्हणणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 07:26 PM IST'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, आमदारांना हंगामी अध्यक्षांची तंबी
विधानसभेत शपथ घेताना विदर्भातील काही आमदारांनी ‘जय विदर्भा’च्या घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनीही 'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, अशी तंबी दिलीय.
Nov 11, 2014, 03:45 PM IST