हरयाणा

हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकाराणावर मोठा परिणाम! महाविकास आघाडीत महाबिघाडी

काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी, असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय. हरियाणाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी ही भूमिका मांडलीय.

 

Oct 9, 2024, 10:47 PM IST

शेतकरी भिडले, पोलीस चिडले! शेतक-यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट

Delhi Kisan Andolan News: पंजाब, हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटनेच्या 20 हजार शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोर्चा काढला आहे. शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे.  

Feb 13, 2024, 06:29 PM IST

भाजप कडून १८वी यादी जाहीर.. २४ जागांसाठी उमेदवार घोषित

 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अठरावी यादी जाहीर केली आहे.

Apr 6, 2019, 06:36 PM IST

लग्नात वधुला लागली गोळी, तरीही घेतले सात फेरे

 घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली

Jan 18, 2019, 03:51 PM IST

हरयाणा | गुडगावमध्ये शिवजयंती साजरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 09:37 AM IST

उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय

उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय. काल रात्री राजधानी दिल्लीत यंदाचं सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं. पारा 4.2 अंशांवर घसरलाय.  

Jan 10, 2018, 08:19 AM IST

तुम्ही कधी रेड्याला विस्की पिताना पाहिलंय का? पाहा

रेडा दारू पितो, ती देखील विस्की याविषयीची माहिती या रेड्याचे मालक नरेश कुमार यांनी दिली आहे.

Sep 1, 2017, 09:14 PM IST

जाट आरक्षणच्या मुद्यावरुन हरियाणात तणाव

जाट समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे आजही हरियाणात तणाव कायम असून राज्याच्या अनेक भागात हिंसाचार सुरुच आहे. 

Feb 21, 2016, 02:12 PM IST

हरयाणातील परिस्थिती चिघळली, लष्कराला केले पाचारण

चंदिगड : जाट समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे हरयाणा राज्य सध्या धुमसत आहे

Feb 20, 2016, 09:50 AM IST

गावातील सर्वात सुशिक्षित मुलगी करणार झेंडावंदन

चंदीगढ : स्त्री भ्रूणहत्येसारख्या समस्येशी झुंजणाऱ्या हरयाणा राज्याने आता बेटी बचाव मोहिमेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Jan 25, 2016, 11:44 AM IST