1993 mumbai blast

Mumbai Breaking news : मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी

Mumbai Blast : आताची सर्वात मोठी बातमी....मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे...

Oct 19, 2022, 05:10 PM IST

"राजेशाही असती तर हे..."; याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून भडकले खासदार उदयनराजे

1993 च्या स्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या होत्या

Sep 8, 2022, 05:45 PM IST

Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक

Mumbai Blast : भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सहभागी असलेल्या  मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे.

Feb 5, 2022, 07:24 AM IST

Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटाला 28 वर्ष : स्फोटात 250 लोकांचा मृत्यू, या दोघांनी लावली जीवाची बाजी

आजच्या दिवशी बॉम्बस्फोटच्या मालिकेने मुंबईत हादली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) झाला. याला आज 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Mar 12, 2021, 12:45 PM IST
1993 Mumbai blast convict 'Dr Bomb' Jalees Ansari, who jumped parole, arrested PT1M7S

कानपूर । मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख दोषी डॉ. जलीस अन्सारीला अटक

मुंबई बॉम्बस्फोट आणि देशातील बॉम्बस्फोटातील प्रमुख दोषी डॉ. जलीस अन्सारीला अखेर कानपूर येथे अटक करण्यात आली आहे.

Jan 17, 2020, 08:10 PM IST

EXCLUSIVE: २५ वर्षांमध्ये एवढा बदलला दाऊद, पाकिस्तानमधला फोटो समोर

मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २५ वर्षांपासून फरार आहे.

Jul 7, 2019, 06:47 PM IST

१९९३ च्या स्फोटाला २५ वर्ष पूर्ण, बचावले म्हणून २५ वा वाढदिवस

1993 च्या बॉम्बस्फोटात बचावलेल्या अजमेरा यांनी रविवारी आपला वाढदिवस साजरा केला.

Mar 12, 2018, 01:44 AM IST

गुन्हेगार अबू सालेमचे 'मोनिका ओ माय डार्लिंग'

विशेष टाडा न्यायालयाने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात  कुख्यात अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एका बाजूला रक्ताचे पाट वहायला लावणाऱा हाच अबू सालेम इश्कातही तितकाच मश्गूल असायचा. पण, आपल्या कृत्याचा खेद ना कधी सालेमला वाटला ना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मोनिका बेदीला.

Sep 7, 2017, 04:01 PM IST

१९९३ ब्लास्ट : आठ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत घुसला टायगर मेमन

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, अवघ्या देशाला हादरा देणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा झाली. हा बॉम्बस्फोट जेवढा भयानक होता तितकीच या कटाची तयारीही भयानक होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, हा स्फोट घडवण्यासाठी टायगर मेमन तब्बल ८ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत आला होता.

Sep 7, 2017, 03:06 PM IST

अबू सालेमच्या जन्मठेप शिक्षेबद्दलचे १० महत्वाचे मुद्दे

मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्ब स्फोटातील दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने ताहिर मर्चेंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनावली. तर अबू सालेम आणि करीमुल्ला शेखला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

Sep 7, 2017, 03:05 PM IST

'२३ वर्षानंतर मला स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटतेय'

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तने गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. 

Feb 25, 2016, 03:35 PM IST

दाऊदचा साथीदार याकुब मेमनच्या फाशीला स्थगिती

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला प्रमुख आरोपी याकुब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेला न्यायालयानं तुर्तास स्थिगिती दिली आहे. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीच्या रांगेत असलेला गुन्हेगार आणि दाऊद इब्राहिमचा या कटातील साथीदार याकुब अब्दुल रझाक मेमन याला यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Dec 10, 2014, 06:54 PM IST

संजय दत्तची मागणी, टाडा कोर्टाचे सीबीआयला निर्देश

अभिनेता संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी मिळावी यासाठी टाडा कोर्टात याचिका दाखल केलीय. संजय दत्तची मागणी मान्य करणे शक्य आहे का, याबाबत टाडा कोर्टाने सीबीआयला निर्देश दिले आहेत. तसंच उद्यापर्यंतच म्हणणं मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

May 14, 2013, 07:54 PM IST

संजय दत्तच्या याचिकेचा बुधवारी फैसला

अभिनेता संजय दत्त याने शिक्षा भोगण्यासाठी शरण यायला अवधी मिळावा यासाठी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी आज होणार होती. ती टळली. आता या याचिकेवर उद्या (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Apr 16, 2013, 03:38 PM IST