'देवा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज; शाहिद कपूरचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले 'भसड मचा'
'झी स्टुडिओज' आणि रॉय कपूर फिल्म्स त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट देवाच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. देवा चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे, ज्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 10, 2025, 05:11 PM ISTशाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?
अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे.
Jan 7, 2025, 12:50 PM ISTपुढील आठवडाभरात राजकीय भूकंपाची शक्यता! मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार? माजी CM चं भाकित
Big Political Decision Before 31st January: मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण व्यक्त केलेल्या शक्यतांपैकी 3 पैकी 2 गोष्टी घडल्या आहेत असं नमूद करतानाच पुढील गोष्ट महिना संपण्याच्या आत घडेल असं माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 11:21 AM ISTVIDEO : वाढत्या कोरोनामुळे पुण्यातील शाळाही बंद
VIDEO : वाढत्या कोरोनामुळे पुण्यातील शाळाही बंद
Jan 5, 2022, 01:20 PM ISTBreaking : मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळांबाबत मोठा निर्णय, वाचा सविस्तर
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेने घेतला मोठा निर्णय
Jan 3, 2022, 04:25 PM IST31 जानेवारीला मुंबईत मराठा समाजाचा चक्काजाम
31 जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
Jan 29, 2017, 05:32 PM IST