aadhar card se bank balance check

Aadhar Card च्या मदतीने चेक करा बँक बॅलेन्स, कसं ते जाणून घ्या

Aadhar Card Bank Balance : तुम्ही फक्त बँक खात्यातील शिल्लक (Bank Account Balance) तपासण्यासाठी बँकेत फेऱ्या मारत असाल तर ही बातमी वाचून तुमची ही सवय दूर होईल. आता घरबसल्या आपल्या खात्यात किती पैसे शिल्लक आहे हे तपासू शकतो. त्यासाठी काय करालं याबद्दल जाणून घ्या... 

Feb 6, 2023, 05:21 PM IST