IT इंजिनिअरला 30 तासांची डिजिटल अटक; WhatsApp कॉल करुन लॉजवर नेलं; मुंबई पोलीस आहोत सांगून तिथेच...
हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. स्कॅमर्सनी आपण FedEx कुरिअर एजंट आणि मुंबई पोलीस असल्याचा बनाव करत त्याला निर्जनस्थळी नेलं होतं.
Oct 28, 2024, 01:27 PM IST
आता तुमच्या जमिनीला ही मिळणार 'आधार', याची होणार डीजिटल नोंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती
On Aadhar Number To Land For Selling And Buying From Anywhere
Feb 2, 2022, 06:40 PM ISTआधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर न करण्याच्या ट्रायच्या सूचना
आधार क्रमांकाची माहिती देऊ नका
Aug 1, 2018, 11:46 AM ISTबँक खात्याशी आधार कार्ड लिंक झालं की नाही कसं ओळखाल?
आधार कार्ड लिंक करण्यावरून अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत.
Feb 26, 2018, 01:34 PM ISTनागरिकांनो, आता उरलेत केवळ ३१ दिवस...
बँकेचं खातं सुरू ठेवायचं असेल तर बातमी तुमच्या कामाची... खुश है जमाना आज पहिली तारीख है... आजची एक तारीख खुशीची असली तरी पुढची एक तारीख म्हणजे नव्या वर्षाची सुरूवात मनस्ताप बनण्याची पूर्ण शक्यता आहे.
Dec 1, 2017, 07:57 PM ISTआता आधार कार्ड शिवाय नाही करता येणार या ७ गोष्टी
जर तुम्ही अजुनही आधार कार्ड बनवलं नसेल तर ते लवकरच करुन घ्या. कारण मोदी सरकार आता अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार नंबर अनिवार्य करणार आहे.
Dec 1, 2017, 05:14 PM ISTआधार-मोबाईल नंबर लिंकबाबत १० महत्वाच्या गोष्टी
सरकारने आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरसोबत लिंक करणे अनिवार्य केलं आहे. यासाठी ६ फेब्रुवारी २०१८ ही शेवटची तारीख असेल.
Nov 6, 2017, 02:44 PM ISTरेल्वे तिकिट ऑनलाईन बुक करताना आधार क्रमांक बंधनकारक
रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी लवकरच आधार क्रमांक बंधनकारक होऊ शकतो. तिकिटांचं बल्क बुकिंग आणि दलाली टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.
Mar 2, 2017, 10:46 PM IST