abhishek bachchan

अमिताभ बच्चन यांच्या 'पा' चित्रपटातील लूकचा खुलासा; दिग्दर्शक आर. बाल्की बंद करणार होते चित्रपट, पण अखेर...

चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांनी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत एक अद्वितीय चित्रपट तयार केला, ज्याचे नाव 'पा' ठेवले गेले. या चित्रपटात बिग बींचा लूक आणि अभिनय अत्यंत कौतुकास्पद होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, एक वेळ अशी आली होती की चित्रपट दिग्दर्शकांनी हा चित्रपटच थांबवण्याचा विचार केला होता?

 

Jan 13, 2025, 01:53 PM IST

'ऐश्वर्या मला म्हणाली की अमिताभ बच्चन....', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोनू सूदचा खुलासा, 'तिने मला थांबवलं अन्...'

ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) एकदा आपल्याला तुला पाहून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण येते असं सांगितलं होतं असा खुलासा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) केला आहे. 

 

Dec 20, 2024, 08:25 PM IST

करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.  

Dec 20, 2024, 02:22 PM IST

PHOTO: कसं असतं सेलिब्रिटींच्या शाळेतील स्नेहसंमेलन? शाहरुखच्या मुलासह बिग बींच्या नातीनं वेधलं लक्ष

Dhirubai Ambani School Annual Function: शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये त्यानी त्याच्या धाकट्या मुलाला म्हणजेचं अबराम खानला चिअर केले. याच इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, आणि अमिताभ बच्चनही दिसले, जे त्यांची मुलगी आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.  

 

Dec 20, 2024, 01:24 PM IST

'हाऊसफुल 5' च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत, डोळ्याला झाली इजा

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करत असताना अक्षय कुमारला डोळ्याला दुखापत झाली आहे.

Dec 14, 2024, 04:10 PM IST

'अभिषेकचा तो शर्ट आजही...', 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये नाना पाटेकरांचा जुन्या आठवणींना उजाळा'

Nana Patekar-Amitabh Bachchan :  नाना पाटेकर यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे. 

Dec 11, 2024, 07:18 PM IST

घेणं न देणं टॉपला येणं... अभिषेक-ऐश्वर्यामुळे अमिताभ, जया नाही तर 'ही' सेलिब्रेटी World Top 10 मध्ये

Year Ender 2024 Global Searched Celebrities : ग्लोबली 'या' सेलिब्रिटींना नेटकऱ्यांनी केलंय सर्च, त्यात अभिषेक-ऐश्वर्यामुळे या सेलिब्रिटीची चर्चा 

Dec 11, 2024, 05:46 PM IST

ऐश्वर्या-अभिषेककडून दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? ज्युनिअर बच्चन लाजतच म्हणाला...

Abhishek Bachchan on 2nd Child : अभिषेक बच्चननं फॅमिली प्लॅनिंगवर केलं वक्तव्य, म्हणाला...

Dec 9, 2024, 06:00 PM IST

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम: श्वेता पैच्या लग्नातील कौटुंबिक फोटो व्हायरल

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. मात्र, या जोडप्याने नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावून आणि कौटुंबिक फोटो काढून या अफवांना पूर्णविराम दिला आहे.  

 

Dec 7, 2024, 05:28 PM IST

अभिषेक-ऐश्वर्या एकत्र, घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नवीन फोटो व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Dec 6, 2024, 12:39 PM IST

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अमिताभ संतापले, शेअर केली एका शब्दाची पोस्ट; नेटकरी म्हणाले 'आता...'

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने म्हटलं की ते "निराशा किंवा निराशेची खोल भावना दर्शवते". तसंच एका चाहत्याने सर्व काही आलबेल असेल अशी आशा व्यक्त केली आहे. 

 

Dec 3, 2024, 04:22 PM IST

VIDEO : ऐश्वर्यानं फोनच्या वॉलपेपरवर ठेवलाय आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो?

Aishwarya Rai Wallpaper Aaradhya and Amitabh Bachchan's Photo : ऐश्वर्या रायच्या वॉलपेपवर आहे आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो? 

Nov 30, 2024, 01:50 PM IST

ना मल्लिका, ना माधुरी... 'या' अभिनेत्रीच्या किसिंग सीनमुळं झाला होता मोठा राडा, कायदेशीर नोटिसही मिळालेली

Bollywood Movie Controversial Kiss Scene: बॉलिवूड अभिनेत्री सतत वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. एका अभिनेत्रीला किसिंग सीनमुळं तिला टीकेचा सामना करावा लागला होता. 

Nov 28, 2024, 12:22 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याचं महिलांवरील हिंसाचारावर वक्तव्य, व्हायरल होतोय VIDEO

Aishwarya Rai Bachchan VIideo : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या रायनं शेअर केलेल्या त्या व्हिडीओची एकच चर्चा...

Nov 26, 2024, 04:21 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेकने केलं ऐश्वर्याचं कौतुक, घटस्फोटांच्या चर्चांना पूर्ण विराम!

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाच्या निमित्ताने पत्नी ऐश्वर्या रायचे कौतुक केलं आहे. 

Nov 25, 2024, 02:15 PM IST