Relationship Tips : 'तू आवाज देतोयस...' अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची भावनिक पोस्ट वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी
Tejasvee Abhishekh Ghosalkar Emotional Post : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची हत्या झाल्यानंतर पत्नी तेजस्वी घोसाळकर अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. आज तिने शेअर केलेली पोस्ट प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणणारी आहे.
Feb 22, 2024, 11:09 AM IST'आपण पुन्हा भेटू...' लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट
Abhishekh Ghosalkar Wife Emotional Post : व्हॅलेंटाईन डे आज जगभरात अतिशय उत्साहात आणि प्रेमात साजरा केला जात आहे. मात्र असं असताना दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने 'अधुरी एक कहानी..' म्हणतं भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Feb 14, 2024, 05:24 PM IST