Azaad Teaser: रवीना टंडनची मुलगी आणि अजय देवगनचा भाचा डेब्यूसाठी सज्ज, 'आझाद'चा टीझर रिलीज
अजय देवगनचा भाचा अमन देवगन आणि रवीना टंडनची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांचा पहिला चित्रपट 'आझाद'चा टीझर रिलीज झाला आहे.
Nov 5, 2024, 08:41 PM ISTIndian Cricketer Acting in Serial: क्रिकेटला रामराम? आता TV मालिकेत दिसणार 'हा' धडाकेबाज फलंदाज! पोलिसांच्या वर्दीतील Photos Viral
Dabang Policeman Look Of Cricketer: सोशल मीडियाबरोबरच क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या या खेळाडूला मालिकेच्या सेटवर पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. आपल्या दमदार फलंदाजीबरोबरच भन्नाट क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूला हा भन्नाट लूक पाहून अनेकांनी त्याला या सेकेण्ड इनिंगसाठी शुभेच्छा दिल्यात. जाणून घेऊयात याच क्रिकेटपटूच्या या सेकेण्ड इनिंगबद्दल आणि तो कोणत्या मालिकेत झळकणार आहे त्याबद्दल...
Mar 22, 2023, 01:14 PM ISTRaveena Tandon ची कन्या Ajay Devgn सोबत दिसणार! अभिषेक करणार लॉन्च
Raveena Tandon ची लेक ही वयाच्या 17 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
Jan 20, 2023, 06:44 PM ISTआयुष्मान खुराना 'या' आगामी सिनेमात दिसणार
नव्या सिनेमासाठी आयुष्मानचा खास प्रयत्न
Jul 29, 2020, 03:04 PM ISTपुलवामा हल्ल्यावर बेतलेल्या चित्रपटात ईशान मुख्य भूमिकेत?
पुलवामा दहशदवादी हल्ल्यावर चित्रपट साकारण्याची तयारी बॉलिवूडमध्ये सुरू आहे.
Mar 20, 2019, 12:15 PM ISTKedarnath Song Qaafirana: 'काफिराना'च्या निमित्ताने पाहा सारा, सुशांतच्या प्रेमाचा बहर
यात्रेचा माहोल आणि त्यातून वाट काढत पुढे जाणारी ही जोडी अशी सुरेख घडी या गाण्याच्या निमित्ताने बसली आहे
Nov 22, 2018, 11:51 AM ISTसुशांतच्या 'या' फोटोमागे दडलंय एक गुपित
जाणून घ्या नेमकं काय आहे ते रहस्य
Nov 22, 2018, 10:13 AM ISTKedarnath Trailer : ...म्हणून आला 'तो' महाप्रलय
प्रेमाला श्रद्धेची जोड मिळाली खरी पण.....
Nov 12, 2018, 03:33 PM IST'फितूर'च्या शुटिंगमध्ये कतरिना जखमी
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट 'फितूर'च्या शुटिंगवेळी जखमी झाली. कतरिनाला मानेला आणि पायाला जखम झाली आहे.
Apr 21, 2015, 07:38 PM IST