actress mallika sherawat

21 वर्षांपूर्वीचा 'हा' चित्रपट, ज्यात होते सर्वात जास्त Kissing सीन, बजेटपेक्षा तीनपट जास्त केली होती कमाई

सध्याच्या चित्रपटांमध्ये किसिंग आणि बोल्ड सीन्स सर्रास दाखवले जातात. परंतु काही वर्षांपूर्वी असं नव्हतं. पूर्वी जेव्हा चित्रपट पाहताना त्यात किसिंग किंवा बोल्ड सीन्स यायचे तेव्हा लोकं डोळे बंद करायची किंवा चॅनल बदलायची. तेव्हा आज तुम्हाला 21 वर्षांपूर्वीच्या अशा एका बॉलिवूड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्याने त्यावेळी किसिंग आणि बोल्ड सीन्सच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. 

Feb 7, 2025, 06:23 PM IST

बॉलिवूडमधून ब्रेकअपच्या बातम्या येत असताना ही अभिनेत्री चढणार बोहल्यावर

 बोल्ड  अभिनेत्री मल्लिका शेरावत ही लवकरच विवाहाच्या  बोहल्यावर चढत आहे.

Mar 26, 2016, 08:03 AM IST

पाहा...गावात राहत होती अभिनेत्री मल्लिका शेरावत

बॉलिवूडची हॉट तारका मल्लिका शेरावत हिने ट्विटवर एक जुने छायाचित्र अपलोड केलेय. यावेळी तिने लिहिले आहे, हा फोटो माझ्या लहानपणीचा आहे. त्यावेळी मी गावात राहत होते.

Apr 8, 2015, 01:14 PM IST

अभिनेत्री मल्लिका शेरावतचा स्मॉल स्क्रीनवर जलवा

`बॅचलरेट इंडिया.. मेरे खयालो की मलिका हा नवा रिएलिटी शो लवकरच तुमच्या भेटीला येतोय.. अभिनेत्री मल्लिका शेरावत या शोच्या माध्यमातून स्मॉल स्क्रीनवर दाखल होत आहे.

Oct 5, 2013, 09:06 AM IST