affordable

सुसाट निघा! गेअर बदलण्याचं टेन्शन नाही; परवडणाऱ्या Automatic Cars ची यादी पाहाच

Affordable automatic transmission ATM cars in India: ऑटोमॅटिक कार या आरामदायक ड्रायव्हिंगच्या अनुभवामुळे फार लोकप्रिय आहेत. या कार्समध्ये गेअर बदलण्याचं टेन्शन नसतं. त्यामुळे या कार चालवणं गेअर असलेल्या कार्सच्या तुलनेत अधिक सोप असतं. पहिल्यांदा ड्रायव्हिंग शिकणाऱ्या लोकांसाठी ऑटोमॅटिक कार चालवणं हे सहज शक्य असतं. तुम्ही सुद्धा ऑटोमॅटिक कार घेण्याचा विचार करत असाल तर बाजारामध्ये काही खास पर्याय उपलब्ध आहेत. याच पर्यायांबद्दल जाणून घेऊयात...

Nov 24, 2023, 05:08 PM IST

पेट्रोल दर वाढीचा ताण कायमचा संपणार, भारतात आता सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची होणार एन्ट्री

पेट्रोल आणि डिजेलचे वाढते दर पाहात बहुतांश लोक दुसऱ्या पर्यायांकडे वळण्याचा विचार करत आहेत.

Mar 13, 2022, 06:01 PM IST

छोटी रेस्टॉरंट महाग तर एसी रेस्टॉरंट होणार स्वस्त ?

छोट्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे महाग तर एसी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. 

Oct 30, 2017, 08:57 AM IST

जिओनंतर या कंपनीने लाँच केलाय ७०० रुपयांत ४ जी फोन

इंटेक्सने मंगळवारी भारतात पहिला ४जी VoLTE फीचर फोन लाँच केलाय. जिओने स्वस्तात फीचर फोन लाँच केल्यानंतर इंटेक्सच्या या नव्या फोनची घोषणा करण्यात आली. 

Aug 3, 2017, 08:39 AM IST

चिमुरड्यांनी केलं भारतीय बनावटीचे माशांचे खाद्य....

आपल्या घरात आपण शोभिवंत मासे तर पाळतो...पण त्या माशांसाठीचं जे खाद्य आहे ते कुठून येतं हे तुम्हाला माहित आहे? नाही ना... हे सर्व खाणं येतं ते जपान आणि चीन या देशातून....पण आता ते आपल्या देशातही तयार होणं शक्य आहे... आणि हे शक्य रत्नागिरीतल्या चिमुरड्यांमुळे...पाहूयात कसं ते

Jan 5, 2017, 09:57 PM IST

३ हजार ६१२ कोटींच्या 'स्वस्त घर' योजनेला तुर्तास स्थगिती

मंत्र्यांना अंधारात ठेवून म्हाडानं काढलेल्य़ा ३ हजार ६१२ कोटी रुपयांच्या स्वस्त घरांच्या योजनेसाठीच्या टेंडरला स्थगिती देण्यात आलीय. याप्रकरणी म्हाडाचे सीईओ, आणि उपाध्यक्षांकडून अहवाल मागवण्यात आलाय. 

Nov 8, 2016, 04:41 PM IST

खिशाला परवडणारा सहा इंचाचा 'युरेका नोट'!

तुम्ही जर नवीन मोबाईल विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन ऑप्शन मार्केटमध्ये उपलब्ध झालाय. 'मायक्रोमॅक्स टेलीवेंचर' कंपनीनं नुकताच ६ इंचाचा 'युरेका नोट' हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Apr 19, 2016, 11:07 AM IST

कर्ज आणखी होणार स्वस्त...पाहा काय आहे कारण?

सध्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. त्यातच पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चाललेलय. मात्र यंदा जर पाऊस चांगला पडला तर आणखी व्याजदर कपात करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिलेत.

Apr 16, 2016, 06:42 PM IST

मायक्रोसॉफ्टने लॉन्च केला सर्वात स्वस्त फोन

मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त लुमिया स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. लुमिया ४३० मार्च महिन्याच जगभरात लॉन्च करण्यात आला होता. 

Apr 30, 2015, 07:39 PM IST

पीएफ सदस्यांना स्वस्त घरे देण्याचा विचार

 कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वस्तात घरे देण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात आहे. 

Jan 5, 2015, 10:08 AM IST