africa splitting

पृथ्वीचे दोन तुकडे होणार? जगाचा नकाशा बदलणार; जंगलात असलेल्या 6 देशांना अचानक समुद्र किनारा मिळणार

पृथ्वीचे दोन तुकडे होऊन नविन महासागर निर्माण होणार आहे. यामुळे जगाचा नकाशा बदलणार आहे.  

 

Feb 13, 2025, 07:56 PM IST

पृथ्वीवर निर्माण होत आहे नवीन महासागर; 14 कोटी वर्षांपूर्वी देखील असंच...

पृथ्वीवर एक नवा महासागर जन्माला उदयास येत आहे. आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होत आहेत. आफ्रिका खंडाचे दोन तुकडे झाल्यानंतर हा नवा महासागर तयार होणार आहे. 

Dec 11, 2023, 06:47 PM IST

Big News : एक महासागर जन्म घेतोय! आफ्रिका खंडाचे तुकडे होणार पण...

Africa Breaking In Two Parts : पायाखालची जमीन खऱ्या अर्थानं हादवणारी बातमी. कारण, इथं होतायत एका खंडाचे तुकडे. आपण या घटनेपासून किती दूर? आताच पाहून घ्या.... 

Mar 13, 2023, 02:54 PM IST