agriculture laws

मोठी बातमी । शेतकरी आंदोलन स्थगित, सरकारसमोर ठेवली ही अट

Farmers protest : वर्षभर चाललेले शेतकरी आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे.  

Dec 8, 2021, 12:44 PM IST

Parliament Live Update : कृषी कायदा मागे घेण्याचं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर, राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे

Nov 29, 2021, 03:19 PM IST

Parliament Session Live: PM मोदींचं विरोधी पक्षांना आवाहन, म्हणाले सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल

सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा. पण संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवा

Nov 29, 2021, 11:32 AM IST

सात वर्षांत पहिल्यांदा पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला - संजय राऊत

पंजाब व हरयाणात पराभवाची भिती होती म्हणून हे कायदे मागे घेतले गेलेत.

Nov 19, 2021, 10:33 AM IST
PM Narendra Modi withdrawal of revised agriculture laws PT16M22S

VIDEO : मोठी बातमी | सुधारित कृषी कायदे पंतप्रधान मोदींनी घेतले मागे

VIDEO : मोठी बातमी | सुधारित कृषी कायदे पंतप्रधान मोदींनी घेतले मागे

Nov 19, 2021, 09:50 AM IST
New Delhi PM Modi Take Back Three Agricultures Rule PT2M10S

VIDEO : मोठी बातमी | तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोदींची मोठी घोषणा

VIDEO : मोठी बातमी | तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोदींची मोठी घोषणा

Nov 19, 2021, 09:45 AM IST

Big Breaking | सुधारित कृषी कायदे मागे घेत असल्याची पंतप्रधान मोदी यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायद्यांविषयी मोठी घोषणा केली. 

Nov 19, 2021, 09:23 AM IST

Farmers Protest : सरकार आणि शेतकरी चर्चा होणार, शेतकऱ्यांची मागणी कायम

दिल्लीतील आंदोलक शेतकरी (Farmers Protest) आणि केंद्र सरकारमध्ये (Central Government ) आज चर्चा होण्याची शक्यता आहे.  

Dec 30, 2020, 06:47 AM IST

Farmers Protest : सिंधु बोर्डरवर शेतकरी समर्थनात संत बाबा राम सिंह यांची आत्महत्या

केंद्र सरकारने कृषी कायदे (Farm Laws)  रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात संत बाबा राम सिंह  (Baba Ran Singh) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 

Dec 16, 2020, 10:10 PM IST

Farmers Protest: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पाठवली नोटीस

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) रस्त्यावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.  

Dec 16, 2020, 04:04 PM IST