मोदी सरकारच्या या योजनेमुळे आम आदमीला मिळणार हवाई सफरची संधी
रस्ते वाहतूक दिवसागणिक बिकट होत आहे. त्यामुळे सामान्य लोकांना प्रवास करणे कठिण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या योजनेचा प्रस्ताव आणत आहे. जरी ही योजना यशस्वी झाली तर सर्व सामान्यांना (आम आदमी) दिलासा मिळणार आहे. त्यांना हवाई सफर कमी खर्चात करता येणार आहे.
Sep 19, 2015, 02:49 PM ISTपाहा आजपासून काय होतंय स्वस्त आणि काय महाग!
अर्थसंकल्प २०१५-१६मध्ये घोषित केला गेलेल्या सर्व्हिस टॅक्स बदलानंतर आता प्राणीसंग्रहालय, अभयारण्यांमधील प्रवेश तिकीट स्वस्त होणार आहेत. तर बिझनेस क्लासमध्ये विमान प्रवास, म्युचुअल फंड आणि चिटफंडमधील गुंतवणूक महागणार आहे.
Apr 1, 2015, 10:05 AM ISTकारमधूनही हवाई सफर शक्य
येत्या काही वर्षात कारमधूनही हवाई सफर करता येणार असं कुणी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना. पण हे खरंय.
Dec 16, 2014, 10:23 AM ISTएसी ट्रेन तिकिटाच्या दरात आता विमान प्रवास
उन्हाळ्याच्या सुट्टीची चाहूल लागताच अनेक ट्रॅव्हल कंपन्या नवनव्या योजना काढतात. रेल्वे आणि विमान कंपन्याही नव्या योजना सुरू करतात. पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. यंदा एअर इंडियाने नवी योजना सुरू केली आहे.
Mar 13, 2013, 07:16 PM IST