Todays History : 11 फेब्रुवारी, आजच्याच दिवशी 207 वर्षांपूर्वी मराठ्यांनी पाहिला तो दिवस, अजिंक्यतारा गडावर असं काय घडलेलं?
महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. यामध्ये पर्वतरांगा, नद्या, अभयारण्य आणि गड किल्ल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास लाभला आहे. या इतिहासाची साक्ष आजही हे गडकिल्ले देत आहे. आजच्या Today's History या सेगमेंटमध्ये 'अजिंक्यतारा' या किल्ल्यावर आजच्या दिवशी काय घडलं होतं हे पाहणार आहोत.
Feb 11, 2025, 02:59 PM ISTधुक्यात हरवला अजिंक्यतारा, साताऱ्याचं विहंगम दृश्य
Ajinkyatara lost in fog, panoramic view of Satara
Aug 5, 2022, 12:20 PM IST'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
Aug 20, 2015, 02:14 PM IST'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
मॉरिशअस इथं होणारा मराठमोळा 'अजिंक्यतारा' पुरस्कार सोहळा आज सकाळी अचानक रद्द करण्यात आलाय. यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व तयारीनिशी निघालेल्या तब्बल 80 मराठी कलाकारांना विमानतळावरून माघारी परतावं लागलंय.
Aug 20, 2015, 01:16 PM IST