हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद, या संघटनेकडून मुस्कानला 5 लाखांचे बक्षीस
Hijab Controversy : कर्नाटकात 'अल्लाहू अकबर' नारे देणाऱ्या मुस्कानला जमीयत उलेमा-ए-हिंदकडून 5 लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कर्नाटकातील हिजाबच्या वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत.
Feb 9, 2022, 01:39 PM IST