चित्रपटाचा वाद घरादारापर्यंत पोहोचताच अल्लू अर्जुनचा मुलांपासून दुरावा; पत्नी दोन्ही लेकरांना घेऊन...
Allu Arjun : 'पुष्पा 2'च्या प्रदर्शनानंतर जसजशा या चित्रपटाच्या कमाईच्या बातम्या आल्या तसतसं काही वादांनीही डोकं वर काढलं.
Dec 23, 2024, 02:56 PM IST
बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या अल्लू अर्जुनचे 'हे' आहेत 5 फ्लॉप चित्रपट
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2'मुळे प्रचंड चर्चेत आहे. पण आम्ही तुम्हाला सुपरस्टारच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.
Dec 14, 2024, 01:09 PM IST...म्हणून अल्लू अर्जुनला 'पुष्पा-2'चं शूटिंग लवकरात लवकर संपवायचं होतं; 'ही' चिमुकली ठरली खरं कारण!
Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चं शूटिंग का लवकर संपवायचं होतं. अखेर त्याचं कारण सांगत अभिनेता म्हणाला...
Dec 1, 2024, 10:44 AM ISTना मुंबई, ना दिल्ली; अल्लू अर्जुनने थेट बिहारमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचं कारण काय?
Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आपली सह-अभिनेत्री रश्मिका मंधानासह (Rashmika Mandanna) पाटण्यात दाखल झाला. पाटण्यातच अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जूनने यासाठी पाटणा शहर का निवडलं याची चर्चा रंगली आहे.
Nov 17, 2024, 09:07 PM IST
अल्लू अर्जुनचे 'हे' 7 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे लाखो चाहते आहेत. त्यानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण तुम्ही अल्लू अर्जुनचे हे 7 सुपरहिट चित्रपट पाहिलेत का? नसतील पाहिले तर आजच पाहा...
Apr 8, 2024, 07:02 PM ISTPHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक
India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे.
Dec 9, 2023, 10:03 PM ISTमतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO
Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Nov 30, 2023, 11:30 AM ISTOops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video
Allu Arjun Pushpa 2 Dialogue Leak Video: अल्लू अर्जूनचे Allu Arjun Leak Video आपण सर्वच जण फॅन्स आहोत तेव्हा त्याच्या चित्रपटांची आपल्यालाही कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच आता त्यांच्या पुष्पा 2 या चित्रपटाची सर्वंच जण आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परंतु या चित्रपटातील एक डायलॉग खुद्द अल्लू अर्जूनकडूनच लीक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 22, 2023, 01:38 PM ISTAllu Arjun जितकं मानधन घेतो, तितकी रक्कम आपल्या स्वप्नातही येत नसेल; पाहा तो कमवतो तरी किती
आजही त्याच्या गाण्यांवर सोशल मीडियावर रिल्स बनवले जातात.
Sep 8, 2022, 03:57 PM ISTसातासमुद्रापार अखेर अल्लू अर्जुन 'तिला' भेटलाच...; पत्नी नव्हे तर ही दुसरीच सौंदर्यवती
19 वर्षांनंतरची ती भेट अतिशय खास... भावनिक...
Aug 22, 2022, 10:08 AM ISTमुंबईकरांसमोर अल्लू अर्जुनचा भलताच Attitude; संतप्त चाहते म्हणाले 'ये हमारा अड्डा'
त्याचं हे रुप चाहत्यांसाठीसुद्धा अनपेक्षित
Jun 29, 2022, 10:54 AM ISTदाक्षिणात्य कलाजगताचं बॉलिवूडशी असणारं वैर? अल्लू अर्जुनचं मोठं वक्तव्य
जे पाहता आतातरी हा वाद मिटणार का, हाच प्रश्न चाहत्यांनी विचारला.
Apr 29, 2022, 11:30 AM IST