लग्न झालेल्या पुरुषांसाठी वरदान ठरते ही रेसिपी, रात्री झोपण्याआधी 2 चमचे घ्या
Almonds Benifits Sexual Health: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण आज आपण याची खास रेसिपी जाणून घेऊया. ही रेसिपी लग्न झालेल्या पुरुषांसाठी रामबाण मानली जाते. ही रेसिपी कशी तयार करायची आणि याचे फायदे समजून घेऊया.आल्याची पेस्ट करा. काळी मिर्ची पावडर मिक्स करा. त्यात क्रश केलेले बदाम मिक्स करा. यामध्ये मध मिक्स करा. रात्री झोपण्याआधी 1 ते 2 चमचे घ्या. यामुळे स्पर्म क्वलिटी सुधारते. स्टॅमिना वाढतो तसेच तुम्ही फिट आणि अॅक्टीव्ह राहता.
Dec 31, 2023, 07:12 PM IST'या' 6 लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नये, अन्यथा...
Side Effects of Almonds : बदाम हे आरोग्य उत्तम असून त्याचा सेवनाने शरीरात उर्जा निर्माण होते. नियमित बदामाचे सेवन केल्यास आपल्याला अनेक फायदे होतात. दिवाळीत अनेक घरात सुका मेवा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. पण 6 लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नयेत. अन्यथा त्यांना आरोग्याची समस्या उद्भवू शकते.
Nov 14, 2023, 02:19 PM ISTBenefits of almonds: शरीराला योग्य फायदा होण्यासाठी असं केलं पाहिजे बदामाचं सेवन
Benefits of almonds: या बातमीत आम्ही तुम्हाला सांगत आहोत की बदाम कोणत्या पद्धतीने खाणे जास्त फायदेशीर आहे.
Nov 16, 2021, 11:13 PM IST