alyssa healy

T20 World Cup 2024: टी20 महिला वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा, सातव्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज

आगामी महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांचा संघ जाहीर केलेला आहे. 

Aug 26, 2024, 05:55 PM IST

मैदानात घुसखोरी करणाऱ्या भारतीय चाहत्याला परदेशी महिला क्रिकेटरचा दणका; पाहा Video नेमकं काय घडलं

Alyssa Healy: या सामन्यात यूपी वॉरियर्सने 21 बॉल्स बाकी असताना मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) मध्ये त्यांचा विजय रथ रोखला. 

Feb 29, 2024, 10:31 AM IST

RCB vs UPW : आरसीबीची विजयी सलामी! रोमांचक सामन्यात युपीचा 2 रन्सने उडवला धुव्वा

Royal Challengers Bangalore vs UP Warriors  : आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 157 धावा केल्या होत्या. त्याला  प्रत्युत्तर देताना युपी वॉरियर्सला 155 धावाच करता आल्या. आरसीबीकडून 20 ओव्हरमध्ये 6 बाद 157 धावा केल्या. तर शोभना आशाने (Sobhana Asha) 5 विकेट्स घेतल्या. 

Feb 24, 2024, 11:02 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाची महिला ब्रिगेड मोडणार 16 वर्षांचा इतिहास? हरमनप्रीतने काढला हुकमी एक्का!

IND vs AUS Women : तिसऱ्या सामन्यात सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) मोठा निर्णय घेतला आहे. जखमी स्नेह राणाच्या जागी मन्नत कश्यपची (Mannat Kashyap) निवड केल्याने टीम इंडियाला आणखी बळ मिळणार आहे.

Jan 2, 2024, 01:24 PM IST

IND vs AUS : 10 वर्षांनी पराभव, हमरनप्रीतशी पंगा पण अ‍ॅलिसा हिलीने काळीज जिंकलं! कॅमेरा घेऊन मैदानात आली अन्...

Alyssa Healy Wins Hearts with camera : ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने (IND W vs AUS W) उत्सव साजरा केला. मात्र, या सर्वात ऑस्ट्रेलियाची कॅप्टन अ‍ॅलिसा हिली हिने सर्वांचं काळीज जिंकलंय.

Dec 24, 2023, 03:28 PM IST

IND W vs AUS W : पोरींनी मोडला ऑस्ट्रेलियाचा माज! 10 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास

India vs Australia Womens Test Match : ऑस्ट्रेलियाचा 10 वर्षात पहिल्यांदा पराभव झाला अन् भारताने कांगारूंचा माज मोडला आहे. टीम इंडिया गोलंदाज स्नेहा राणा (Sneh Rana) हिला प्लेयर ऑफ द मॅचचा जाहीर करण्यात आलंय. 

Dec 24, 2023, 02:30 PM IST

IND W vs AUS W : हरमनप्रीत कौरने घेतला ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनशी पंगा, LIVE सामन्यात राडा, पाहा काय झालं?

India vs Australia Womens Test : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधील एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाची हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) ऑस्ट्रेलियन कॅप्टनशी पंगा घेतल्याचं पहायला मिळालं. नेमकं काय झालं? पाहुया...

Dec 23, 2023, 09:10 PM IST

Couple Goals... 'या' जोडप्याने देशाला जिंकून दिल्या ICC च्या 11 ट्रॉफी

This Couple Wins 11 ICC Trophies: नुकत्याच झालेल्या स्पर्धेतील विजय हा या जोडप्याचा आयसीसीच्या अंतिम सामन्यातील 11 वा विजय ठरला.

Jun 12, 2023, 04:42 PM IST

कोणालाही न सांगता, हळूच युपी वॉरियर्सच्या महिला टीममध्ये का घुसला Mitchell Starc?

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा महान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने यावर्षी होणाऱ्या द हंड्रेड लीगमधून त्याचं नाव मागे घेतलं आहे. द हंड्रेड ड्राफ्टच्या नोंदणीपूर्वीच स्टार्कने त्याचं नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Mar 24, 2023, 07:26 PM IST

WPL 2023: Third Umpire च्या निर्णयाविरोधात घेतला रिव्ह्यू; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, पाहा Video

Third Umpire Reverses Own Decision: ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs UP) यांच्यातील सामन्यात थर्ड अंपायरने स्वतःचा निर्णय उलटवला. मुंबई इंडियन्सच्या  (Mumbai Indians) डावात पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही घटना घडली.

Mar 12, 2023, 11:59 PM IST

WPL 2023 : आज होणार स्पर्धेतील पहिला डबल हेडर, स्मृती मानधनासह हे खेळाडू गाजविणार मैदान

WPL 2023 : शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात पहिल्या वहिल्या महिला प्रीमियर लिगची सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात Mumbai Indians ने विजयाने झाली. मुंबईच्या पोरांनी गुजरात जाएंट्सचा धुव्वा उडवला. आज या स्पर्धेत डबल धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहे. 

Mar 5, 2023, 02:37 PM IST

WPL 2023: Deepti Sharma हाती निराशा; UP Warriorz ने 'या' परदेशी खेळाडूला केलं कॅप्टन!

यूपी वॉरियर्स (UP Warriors) साठी कर्णधारपदाच्या शर्यतीत युपीची भारतीय खेळाडू दिप्ती शर्मा हिचं नाव फार चर्चेत होतं. मात्र फ्रेंचायझीने एका अनुभवी आणि परदेशी खेळाडूवर हा विश्वास दाखवला आहे. 

Feb 22, 2023, 07:35 PM IST

Women's T20 WC 2023 : मराठमोळ्या Smriti Mandhana ने रचला इतिहास, एलिसा हिलीला टाकलं मागे...

Smriti Mandhana : नॅशनल क्रश असलेल्या स्मृती मानधनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये स्मृती मानधना सर्वाधिक धावा करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. या प्रकरणात त्याने एलिसा हिलीला मागे सोडले.

Feb 21, 2023, 08:59 AM IST

INdvsAus : ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव, शेफालीचं अर्धशतक व्यर्थ

पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाची 2-1 ने आघाडी

Dec 15, 2022, 12:37 AM IST

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर-वहिनीची कमाल,सोशल मीडियावर एकच चर्चा

CWG 2022: क्रिकेटशी खास कनेक्शन, दीरासोबत वहिनीचा फोटो का होतोय व्हायरल?

 

Aug 8, 2022, 01:09 PM IST