amarnath yatra

अमरनाथ यात्रेवर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

हा आकडा आणखी वाढला आहे, आतापर्यंत १० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Jul 10, 2017, 10:07 PM IST

अमरनाथ यात्रेसाठी ३० हजार जवान तैनात

अमरनाथ यात्रेवर यंदाही दहशतवादाचं सावट कायम आहे... परंतु, यंदा धोका अधिक असल्याचं दिसतंय. गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेकरुंवर ग्रेनेड आणि आयईडीच्या साहाय्यानं दहशतवादी हल्ला करू शकतात. 

Jun 17, 2017, 01:41 PM IST

श्रीनगरमध्ये संचारबंदी कायम, अमरनाथ यात्रा सुरक्षेत पु्न्हा सुरू

श्रीनगरमध्ये संचारबंदी कायम, अमरनाथ यात्रा सुरक्षेत पु्न्हा सुरू 

Jul 20, 2016, 06:37 PM IST

EXCLUSIVE:अमरनाथ यात्रेपूर्वी पाहा बाबा बर्फानीचं भव्य शिवलिंग

पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वीच अमरनाथचे फोटो पाहा... ज्यात शिवलिंगचं मोठं रुप स्पष्ट दिसतंय. काही स्थानीक लोकांचा दावा आहे की, यावेळी शिवलिंग पहिल्याच्या तुलनेत आतापासूनच खूप मोठं दिसतंय.

Jun 4, 2015, 09:50 AM IST

अमरनाथ यात्रेला सुरुवात

 हिमालयाच्या कुशीतील आव्हानात्मक अशा अमरनाथ यात्रेला सुरुवात झालीये. पहिल्या गटात 957 पुरुष, 187 महिला आणि 16 मुले आहेत. 

Jun 28, 2014, 09:24 PM IST

अमरनाथचं बर्फाचं शिवलिंग पूर्णत: वितळलं!

अमरनाथ यात्रा सुरू झालीय. अजूनही एक महिन्याची यात्रा बाकी असतानाच अमरनाथचं पवित्र शिवलिंग विरघळलंय.

Jul 15, 2013, 01:36 PM IST

यात्रेत बनविला महिलाचा अश्लिल MMS?

अमरनाथ यात्रेत भाविकांच्या मृत्यूचे प्रकरण आता कुठे थंड होत असताना एका महिला भाविकाचा अश्लील एमएमएस बनविण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाबच्या एका महिलेने श्रीनगर पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघा सेवेदारांना ताब्यात घेतले आहे.

Jul 20, 2012, 09:29 PM IST

अमरनाथ यात्रेसाठी दुसरा जत्था रवाना

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारपासून सुरुवात झालीय. या यात्रेसाठी निघालेला पहिला जत्था मार्गावर असताना भक्तांचा दुसरा जत्था रवाना झालाय.

Jun 27, 2012, 07:44 AM IST

अमरनाथ यात्रेत पावसाचा व्यत्यय

अमरनाथ यात्रेला आज सोमवारपासून सुरूवात झाली असली तरी पावसाचा जोर वाढल्याने यात्रेत अडथळा निर्माण झाला आहे. हजारो यात्रेकरूंना बालताल येथून तीन किलोमीटर असलेल्या डूमेल येथे ऱोखण्यात आले आहेत.

Jun 25, 2012, 04:32 PM IST