amavasya 2023

Ashadha Amavasya 2023 : कधी आहे आषाढी अमावस्या? जाणून घ्या नेमकी तारीख, 3 महादोषांपासून मुक्तीसाठी करा 'हे' उपाय

Amavasya 2023 : सनातन धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. पौर्णिमा ही शुभ तर अमावस्या ही अशुभ मानली जाते. काहीच अमावस्या अशा असतात ज्या शुभ मानल्या जातात. अमावस्येला स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे.

Jun 16, 2023, 07:48 AM IST

Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही करु नका 'ही' कामं, अन्यथा पितरांचा होईल अनादर

Somvati Amavasya Pitra Dosh : आज सोमवती अमावस्या. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची शेवटची तिथी म्हणजे अमावस्या. आजची अमावस्या ही खास आहे. आजच्या दिवशी पितरांना नाराज करुन चालत नाही. 

Feb 20, 2023, 06:47 AM IST

Somvati Amavasya 2023 : फाल्गुन अमावस्येला घडत आहे दुर्मिळ योगायोग; जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि शुभ योग

Somvati Amavasya 2023 :  फाल्गुन महिन्याची अमावस्या सोमवार 20 फेब्रुवारी 2023 ला आहे. वर्षातील पहिल्या सोमवती अमावस्येचा शुभ काळ, शुभ योग आणि नियम जाणून घ्या.

Feb 19, 2023, 04:19 PM IST

Shani Gochar: शनिदेवांना प्रसन्न करण्याची संधी! कुंभ राशीतील गोचरानंतर अमावास्येला विशेष योग

Shani Amavasya 2023: शनिदेव कुंभ राशीत राशीत विराजमान झाल्यानंतर राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. काही राशींची साडेसाती, अडीचकीतून मुक्तता होणार आहे. तर काही राशी शनिच्या प्रभावाखाली येणार आहेत. शनिदेव मंदगतीने गोचर करतात आणि एका राशीत अडीच वर्षे ठाण मांडतात. 

Jan 17, 2023, 01:10 PM IST

Paush Pournima: देवी लक्ष्मीचा वार आणि पौष पौर्णिमा, या दिवशी करा हे उपाय आणि मिळवा आशीर्वाद

Paush Purnima January 2023: हिंदू धर्मात पौर्णिमेचं खास महत्त्व आहे.नवं वर्ष 2023 सुरु झालं असून या वर्षातील पहिली पौर्णिमा 6 जानेवारीला आहे. या दिवशी चंद्र पूर्ण रुपात असतो. तसेच देवी लक्ष्मीला पौर्णिमा प्रिय आहे. पौष पौर्णिमेला शुक्रवार आल्याने शुभ योग चालून आला आहे. 

Jan 5, 2023, 12:53 PM IST