amazon great republic day sale

थंडीतही स्टायलिश दिसायचे आहे? घाला 'वुलन पोंचो'! अ‍ॅमेझोन ते फ्लिपकार्ट वाजवी दरात उपल्बध

हिवाळा ऋतू सुरु होताच आपण उबदार कपड्यांकडे वळतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीचे स्वेटर घालण्यास सुरुवात करतो. पण या स्वेटरची स्टाईल आता जुनी वाटते. तुम्हाला थंडीतही स्टायलिश दिसायचे असेल तर ट्राय करा हे 'woolen poncho'.

Jan 13, 2025, 04:53 PM IST

Galaxy S23 Ultra फोनवर बंपर डिस्काउंट, किंमत पाहून थक्क व्हाल

Amazon Great Republic Day Sale 2024 : सध्या ॲमेझॉनवर ग्राहकांसाठी ‘ग्रेट रिपब्लिक डे’ हा मोठा सेल सुरू झाला आहे. यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर, स्मार्टफोन, गृहोपयोगी वस्तूंवर भरपूर सूट मिळत असून  या सेलमध्ये स्वस्तात मस्त स्मार्टफोन देखील घेऊ शकता.  

Jan 14, 2024, 05:25 PM IST

Amazon Prime ची सदस्यता मिळवा अगदी मोफत? जाणून घ्या सोपी पद्धत

amazon prime free membership :  Amazon Great Republic Day Sale ची सुरूवात 17 जानेवारीपासून होत आहे. परंतू ऍमेझॉन प्राईमच्या सदस्यांसाठी हा सेल 16 जानेवारीपासून उपलब्ध असणार आहे. 

Jan 16, 2022, 02:06 PM IST