'मी सिद्ध करणार...', अमिषा पटेलने 'गदर 2' च्या दिग्दर्शकाचा 'तो' खासगी व्हिडीओ केला शेअर; सर्वांसमोर केलं उघड
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) याआधी एका मुलाखतीत 'गदर 2' च्या क्लायमॅक्समध्ये मी व्हिलनला ठार करणार होती, पण दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले असा दावा केला होता. यावर अनिल शर्मा यांनी सांगितलं होतं की, बदल केल्यानंतर अमिषा पटेलला कल्पना दिली होती.
Feb 13, 2025, 06:28 PM IST
'सलमान खानशी लग्न कर' सल्ला देणाऱ्याला अमीषा पटेलचा रिप्लाय; म्हणाली, 'त्याचं लग्न..'
Ameesha Patel on Marrying Salman Khan : अमीषा पटेलनं चाहत्यांशी संपर्क साधला असता एका चाहत्यानं सलमानशी लग्न करण्याचा सल्ला दिला.
Jun 23, 2024, 10:26 AM IST'आधी केलं प्रपोज, मग वयावरुन उडवली खिल्ली!' अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर
Ameesha Patel : अमीषा पटेलनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या वयावरुन कॉमेडियननं तिची खिल्ली उडवली.
Mar 17, 2024, 01:12 PM ISTमध्यरात्री अशा अवस्थेत अभिनेत्री साधतेय चाहत्यांसोबत संपर्क, बोल्ड Video Viral
प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क, मध्यरात्री करते असं काम
Jul 25, 2022, 10:18 AM IST