पणती मौलानांची, आमिरनं साजरा केला बर्थडे
स्वातंत्र्यसेनानी आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नातवानं आपल्या बहिणाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केलाय. मौलानांचा हा नातू म्हणजे अभिनेता आमिर खान...
Aug 9, 2012, 02:18 AM ISTआमिर खान भावी पंतप्रधान - शक्ती कपूर
शक्ती कपूरची स्वतःची प्रतिमा जनमानसात कशीही असली आणि त्याचं वागणं कितीही वादग्रस्त असलं, तरी शक्ती कपूरने आपल्याला देशाची काळजी असल्याचं दाखवायला सुरूवात केली आहे.
Jul 12, 2012, 01:59 PM IST'थोडी सी शराब'... आमीर सापडला वादात
आमीर खान प्रोडक्शननिर्मित सत्यमेव जयते हा पुन्हा एकदा वादात सापडलाय. ‘ज्यांना दारु प्यायची असेल त्यांनी थोडी थोडी प्या’ हे आमीरचं वक्तव्यं आता चर्चेचा विषय ठरलंय.
Jul 12, 2012, 11:30 AM ISTव्यसनमुक्तीसाठी आमिरने जमवले ४.३७ लाख!
आमिर खानच्या सत्यमेव जयतेने भारतीय समाज मनावर दूरगामी परिणाम केला आहे. या कार्यक्रमाचा प्रभाव आता दिसायला सुरू झाला आहे. आमिर खानच्या सत्यमेव जयतेने व्यसनमुक्ती केंद्र असलेल्या मुक्तांगणला खूप मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला आहे. या कार्यक्रमामुळे मुक्तांगणकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
Jul 10, 2012, 09:01 PM ISTरजनीकांत सर्वांत महाग 'आयटम बॉय'
आमिर खानच्या बहुप्रतिक्षित ‘तलाश’ मध्ये रजनीकांत आयटम डान्स करण्यास तयार झाला आहे. मात्र या आयटम साँगसाठी रजनीकांतने जे मानधन सांगितलं ते मात्र थक्क करणारं आहे.
Jul 3, 2012, 10:54 AM IST'धूम-३'मध्ये आमिर खानबरोबर रजनीकांत?
आता धूम-३ बद्दल नवीनच चर्चा ऐकायला मिळत आहे. असं सांगण्यात येतंय की या सिनेमात साऊथचा सुपरस्टार रजनीकांतही झळकणार आहे. रजनीकांत धूम-३मध्ये असावा, अशी आमिर खानचीच इच्छा आहे. त्यामुळे रजनी आणि गझी दोघेही ‘धूम-३’मध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Jun 20, 2012, 04:12 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत
आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर विषय मोठ्या सामंजस्यानं हाताळला होता. हाच विषय राज्यसभेत मांडण्यासाठी आमिरला आमंत्रण देण्यात आलंय आणि आमिरनं ते स्विकारलंही आहे.
Jun 20, 2012, 03:02 PM ISTसलमान आमिरला म्हणाला 'टिलू'
बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि आमिर खानची मैत्री म्हणजे ‘जय-वीरू’च्या मैत्रीसारखी प्रसिद्ध आहे. खरंतर सलमान खान आणि आमिर खानने फक्त एकाच सिनेमात एकत्र काम केलं आहे. मात्र, तेव्हापासून निर्माण झेली मैत्री आजही तितकीच घनिष्ट आहे.
Jun 17, 2012, 05:43 PM ISTफेरारी की सवारी; आमिरही कौतूक करी
बॉलिवूड स्टार आणि एक संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरला ‘फेरारी की सवारी’ इतका भावलाय की त्यानं हा सिनेमा ‘३ इडियट’पेक्षाही जास्त सफल होईल असं म्हटलंय.
Jun 16, 2012, 12:45 PM ISTआमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार!
बॉलिवुड स्टार आमिर खानचा शो सत्यमेव जयते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आमिर खान रोज एका नव्या अडचणीत सापडत आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी आमिरला माफी मागण्यास सांगितले होते. आता हरिणाची खाप पंचायत त्याच्यामागे पडली आहे.
Jun 13, 2012, 06:18 PM ISTडॉक्टरांची माफी मागणार नाही – आमिर खान
सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार केला आहे. शोमधून डॉक्टरांची तसेच त्याच्या पेशाची बदनामी केली असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी आमिरकडे माफीची मागणी केली होती.
Jun 7, 2012, 06:40 PM ISTआमिर खान करणार विनामोबदला जनजागृती
टीव्ही पडद्यावर आपल्या सत्यमेव जयते या शोद्वारे सामाजिक मुद्द्यांना ऐरणीवर आणणारा अभिनेता आमिर खान आता लवकरच एका प्रचार अभियानाद्वारे कुपोषणच्या समस्येवर जनतेला जागरुक करायला निघणार आहे.
Jun 6, 2012, 07:42 AM IST'स्त्री भ्रूण हत्ये'च्या प्रश्नावर आमिर रस्त्यावर?
मुलींचं घटत जाणारं प्रमाण लक्षात घेऊन बिहार सरकारनं ‘बिटीया बचाओ आंदोलन’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि यासाठी त्यांना मदत हवीय अभिनेता आमीर खानची...
May 30, 2012, 11:14 AM IST'...तर आमिरचं काय चुकलं?'
‘आमिरनं त्याची सामाजिक मुद्दे उचलून धरण्यासाठी वापरली तर त्यात वाईट काय आहे’, असा प्रश्न टीकाकारांना विचारत चित्रपट निर्माता शेखर कपूरनं आमिरची पाठराखण केलीय.
May 15, 2012, 04:54 PM IST