amitabh bachchan was a reincarnation

अमिताभ बच्चन यांना कुणाचा पुर्नजन्म मानायचे वडील? केली होती 'ही' भविष्यवाणी

अमिताभ बच्चन कायमच वडील हरिवंश राय बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसतात. नुकतंच 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये एका कार्यक्रमात एक खुलासा केला आहे. जे ऐकून सगळेचजण स्तब्ध झाले आहेत. 

Oct 8, 2024, 07:35 PM IST