केसांच्या झटपट वाढीसाठी आवळा ज्यूस कसा बनवायचा, त्याच सेवन कधी आणि किती दिवस करायचं?
Hair Growth Amla Juice : हिवाळ्यात आवळा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतो. केसांच्या वाढीसाठी आवळा हे एक शक्तिशाली नैसर्गिक उपाय मानला जातो.
Nov 19, 2024, 06:28 PM ISTसकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी प्या, चेहऱ्यापासून ते केसांपर्यंत ठरेल उपयुक्त
Amla Juice Benefits News In Marathi : आवळा हा आरोग्याचा खजिना मानला जातो. हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेलाही अनेक फायदे देते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. अशावेळी आवळा हा आहाराचा भाग कसा बनवायचा आणि त्याचा आपण इतर गोष्टींसाठी कसा करुन घेयाचे ते जाणून घ्या...
Feb 7, 2024, 04:12 PM IST
प्रत्येक आजारावर औषधसारखं काम करतो आवळा, फायदा जाणून तुम्ही कराला खायला सुरुवात
जाणून घ्या आवळा खाण्याचे फायदे
Nov 6, 2022, 02:01 PM ISTआवळा सरबत प्या, हे १० आजार टाळा
आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे.
Aug 20, 2019, 09:20 PM ISTआवळ्याच्या रसाने हे ६ आजार राहतील दूर
आवळ्याच्या रसात इतर रसांपेक्षा २० टक्के जास्त व्हिटॅमिन असतं. रोज आवळ्याचा रस प्यायल्याने वय वाढते, आणि या रसात मध टाकून प्यायल्याने दम्यासारखा आजार आटोक्यात येतो. दिवसातून एक वेळा आवळ्याच्या रस प्यायल्याने रक्त शुध्द होते. या रसामुळे आपल्याला सहसा कोणताही आजार होत नाही. यासाठी दिवसातून दोन वेळा एक चमचा आवळ्याच्या रस प्यावा.
Sep 9, 2016, 05:45 PM IST