amrita singh

सैफला न सांगता झोपेच्या गोळ्या द्यायची त्याची पहिली पत्नी, सुरज बडजातियाने सांगितला होता किस्सा!

Saif Ali Khan: सैफ अली खानच्या सिनेमांसोबतच त्याचं पर्सनल लाईफही चर्चेत राहिलं. याला कारण त्याचे दोन लग्न. सैफ अली खानने पहिलं लग्न 12 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंहसोबत केलं होतं. अमृता सिंह कोणत्या कारणामुळे झोपेच्या गोळ्या घ्यायची याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. 

Jan 16, 2025, 03:47 PM IST

Bollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट

Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे. 

Nov 20, 2024, 01:05 PM IST

PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांचा वडील 1200 कोटींचा मालक

Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा आज प्रसिद्ध बॉलिवूड स्टार असून तो अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहे. 800 कोटींच्या हवेलाचा मालक आणि 1200 कोटींची संपत्ती आहे. 

Aug 16, 2024, 08:48 AM IST

वडील मुस्लिम, आई हिंदू; मग कोणत्या धर्माचे पालन करते सारा अली खान?

Sara Ali Khan :  बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच धार्मिक ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतल्यामुळे ट्रोल होते. पण आई हिंदू आणि वडील मुस्लिम असताना ती कोणत्या धर्माचं पालन करते याविषयी तिनं एका मुलाखतीत सांगितलं. 

Aug 12, 2024, 12:22 PM IST

रवी शास्त्रीच्या प्रेमात वेडी होती अमृता सिंह, लग्न करणार होते पण क्रिकेटरच्या एका अटीने तुटलं नातं

अमृता सिंह आणि रवी शास्त्री एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. लग्नबंधनातही अडकणार होते पण रवी शास्त्री यांच्या एका अटीने लग्न मोडलं. 

May 26, 2024, 09:14 AM IST

'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं. 

 

May 3, 2024, 05:23 PM IST

सवतीशी भांडायला थेट सेटवर पोहोचली होती अमृता सिंग, अशी होती करिनाची रिअ‍ॅक्शन

आज अभिनेत्री अमृता सिंह तिचा वाढदिवस साजरा करत आहे. एककाळ असा होता की, तिचा चाहतावर्ग खूप मोठा होता. मात्र तुम्हाला माहितीये का? की, या अभिनेत्रीचा सामना करिना कपूरसोबत झाला होता. जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

Feb 9, 2024, 08:05 AM IST

सैफने अमृताशी लग्न केल्याचं ऐकताच रडू लागल्या होत्या शर्मिला

सैफने लग्न केल्याचं सांगितल्यानंतर शर्मिला टागोर शांत झाल्या होत्या. तेव्हा सैफ म्हणाला होता 'आई तुझा रंग बदलतोय'. यानंतर शर्मिला यांनी मी नंतर बोलते म्हटलं होतं. 

 

Dec 28, 2023, 03:13 PM IST

सैफ आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या 'आम्ही फार...'

सैफ अली खान आणि अमृता सिंग 13 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले होते. दरम्यान शर्मिला टागोर पहिल्यांदाच त्यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाल्या आहेत. 

 

Dec 28, 2023, 11:42 AM IST

धर्म परिवर्तन केलं, करिअरवर सोडलं! सैफशी लग्न करण्यासाठी अमृतानं सर्व काही केलं पण...

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग ही तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येते. तिचं चर्चेत येण्याचं कारण खरंतर तिचा भुतकाळ आहे. अमृता आणि अभिनेता सैफ अली खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्याविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. त्यात त्याआधी त्यांच्या लग्नाची चर्चा होती. तर अमृतानं सैफसोबत लग्न करण्यासाठी अनेक चित्रपटांच्या मोठ्या मोठ्या ऑफर्सला नकार दिला होता. तर त्याच्याशी लग्न करण्यासाठी धर्मपरिवर्तन देखील केलं होतं. 

Sep 30, 2023, 05:14 PM IST

अमृता सिंगसोबतच्या रिलेशनशिपवरून सनी देओल पहिल्यांदाच स्पष्ट बोलला...

Sunny Deol and Amrita Singh's Relationship : सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या रिलेशनशिपच्या एकेकाळी खूप चर्चा असायच्या त्यावर सनी देओलनं एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. 

Sep 5, 2023, 07:01 PM IST

सैफ-अमृता यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची?

Bollywood News : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये गेलं केलं होतं. त्यावेळी अमृता सिंह सैफपेक्षा 12 वर्ष मोठी होती. अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर सैफने त्याच्यापेक्षा 10 वर्ष लहान करीना कपूरशी लग्न केलं. त्यामुळे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

 

Aug 16, 2023, 12:13 PM IST

स्वत: च्या बर्थ डे केक पाहून घाबरली सारा अली खान... सेलिब्रेशनमधील VIDEO समोर

Sara Ali Khan Birthday Celebration :  सारा अली खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. सारा तर तिच्या बर्थ डे केकला घाबरली होती. 

Aug 12, 2023, 05:28 PM IST

... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले

... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले

Jul 30, 2023, 12:26 PM IST

काडीमोड होऊन इतक्या वर्षानंतरही 'या' अभिनेत्रींनी का घेतले नाहीत सातफेरे?

आपल्याकडे एक म्हण आहे, 'लग्न करावे आणि घर पाहावं बांधून' त्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही. तसेच आणखी एक म्हण आहे, 'शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए' म्हणजेच लग्न केलं नाही केलं आणि केलं तरी पश्चाताप हा होतोच. पण लग्नानंतर घटस्फोट हा असा मुद्दा असतो की कोणाला घ्यायचे नसते, पण आयुष्यात परिस्थिती अशी होते की लोक इच्छा नसतानाही वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि हे निर्णय घेण्यासाठी खूप ताकद आणि धाडस लागते. आज आपण अशा बॉलिवूड  अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या जोडीदाराशी घटस्फोट घेतल्यानंतर एकटे राहण्याचा निर्णय घेतला.

Jun 24, 2023, 07:36 AM IST